TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, 27 ऑगस्ट 2021 – मुंबई येथील TATA फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट इथे वैज्ञानिक सहाय्यक पदाची जागा रिक्त आहेत. त्यामुळे हि जागा लवकरच भरणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. वैज्ञानिक सहाय्यक- (बी), (डिझाईन) या पदासाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 17 सप्टेंबर 2021 असणार आहे.

भरतीची पदे –
वैज्ञानिक सहाय्यक- (बी)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
वैज्ञानिक सहाय्यक- (बी) Scientific Assistant- (B), (Design) – पूर्ण वेळ B.Sc./B.A./B.F.A/B.Des. ग्राफिक डिझाईन/ मल्टीमीडिया/ अॅनिमेशन/ व्हिज्युअल ग्राफिक्स केलेले असावे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 17 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अधिक माहितीसाठी https://www.hbcse.tifr.res.in/advt या लिंकवर क्लिक करा.