TOD Marathi

टिओडी मराठी, सिल्व्हासा, दि. 25 ऑगस्ट 2021 – रोगी कल्याण समिती सिल्व्हासा येथे लवकरच विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली असून न्यूरो-सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, ऑपरेशन्स मॅनेजर, संगणक सहाय्यक, चालक, वॉर्डन, मदतनीस, सुरक्षा रक्षक या पदांसाठी भारती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 04 सप्टेंबर 2021 असणार आहे.

भरतीची पदे –

न्यूरो-सर्जन (Neuro-Surgeon)

नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist)

ऑपरेशन्स मॅनेजर (Operations Manager)

संगणक सहाय्यक (Computer Assistant)

चालक (Driver)

वॉर्डन (Warden)

मदतनीस (Helper)

सुरक्षा रक्षक (Security Guard)

 

पात्रता आणि अनुभव –

न्यूरो-सर्जन (Neuro-Surgeon) -.MD/DNB/ M.Ch. इन Neuro-Surgery आणि अनुभव आवश्यक आहे.

नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist) – MD/DNB/ with DM इन Nephrology आणि अनुभव आवश्यक आहे.

ऑपरेशन्स मॅनेजर (Operations Manager) – मास्टर इन Health/HospitalNot Administration/PG Diploma

संगणक सहाय्यक (Computer Assistant) – टायपिंग स्पीड इंग्रजी आणि अनुभव आवश्यक आहे.

चालक (Driver) – बारावी पास आणि अनुभव आवश्यक आहे.

वॉर्डन (Warden) – पदवीधर आणि दोन वर्षांचा अनुभव आहे.

मदतनीस (Helper) – बारावी आणि अनुभव आवश्यक आहे.

सुरक्षा रक्षक (Security Guard) – बारावी पास आणि अनुभव आवश्यक आहे.

एवढा मिळणार पगार –

न्यूरो-सर्जन (Neuro-Surgeon) – 2,00,000/- रुपये प्रतिमहिना

नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist) – 2,00,000/- रुपये प्रतिमहिना

ऑपरेशन्स मॅनेजर (Operations Manager) – 50,000/- रुपये प्रतिमहिना

संगणक सहाय्यक (Computer Assistant) – 10,500/- रुपये प्रतिमहिना

चालक (Driver) – 12,000/- रुपये प्रतिमहिना

वॉर्डन (Warden) – 14,000/- रुपये प्रतिमहिना

मदतनीस (Helper) – 9500/- रुपये प्रतिमहिना

सुरक्षा रक्षक (Security Guard) – 8,853/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
सदस्य सचिव कार्यालय (RKS), श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल, सिल्वासा -396230

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 04 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.