TOD Marathi

टिओडी मराठी, गोंदिया, दि. 25 ऑगस्ट 2021 – नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया जिल्हा वनविभागात लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली असून याद्वारे कार्यालय सहाय्यक कम आयटी तंत्रज्ञ, कार्यालय सहाय्यक येणार आहेत.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 सप्टेंबर 2021 असणार आहे.

भरतीची पदे –
कार्यालय सहाय्यक कम आयटी तंत्रज्ञ (Office Assistant cum IT Technician)
कार्यालय सहाय्यक (Office Assistant)

पात्रता आणि अनुभव –
कार्यालय सहाय्यक कम आयटी तंत्रज्ञ (Office Assistant cum IT Technician) – कॉमर्स किंवा सायन्समध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक आहे.
कार्यालय सहाय्यक (Office Assistant) – कॉमर्स किंवा सायन्समध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी पुढीलप्रमाणे – cfnntradv@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 03 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अधिकृत वेबसाईट https://mahaforest.gov.in/