Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
पुण्यात अतिवृष्टीची शक्यता; खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांसह शाळांसाठी महत्वाची माहिती

TOD Marathi

पुणे :
राज्यासहित पुणे जिल्ह्यातही सर्वत्र पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यातच हवामान विभागानेही पुण्याला रेड अलर्ट दिला आहे. (IMD has given Red alert to Pune district) तसेच हवामान विभागाने पुढील दोन दिवसात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विविध पर्यटन स्थळांनाही नियम घालून देण्यात आले आहेत. पावसामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही दरड कोसळणे, झाडे पडणे, घरे कोसळणे, अपघाताच्या अशा घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. (Administration is on alert mode)

या पार्श्वभूमीवर दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. पुणे पालिका प्रशासन देखील सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्व खासगी आणि आयटी कंपन्यांना त्यांच्या कर्मचारी वर्गाला वर्क फ्रॉम होम देण्याच आवाहन केलं आहे. (Work from home should be given to private company and IT company employees) ‘रेड अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हे आवाहन करत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे.

पुण्यात सुरु असलेल्या पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या ९ किमीच्या मार्गाला दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे जिल्ह्यातील वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना १६ जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे, असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे जिल्हाधिकारी आता वनविभागाच्या या मागणीवर काय निर्णय घेतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज