Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
तर अशी झाली होती केएल राहुल आणि अथिया शेट्टी पहिली भेट

TOD Marathi

बॉलिवूडचा ‘अण्णा’ सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आज तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे (Sunil Shetty’s daughter Athiya Shetty is celebrating her 30th birthday today). या खास प्रसंगी, चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. 5 नोव्हेंबर 1992 रोजी सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांच्या घरी जन्मलेल्या अथिया शेट्टीने (Athiya Shetty) लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिल होत. अथियाने तिचं शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केलं आहे. आणि पुढे त्यानंतर तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने न्यूयॉर्क फिल्म अकादमीमध्ये शिक्षण घेतले. अथिया शेट्टीने 2015 मध्ये सूरज पांचोलीसोबत (Sooraj Pancholi) निखिल अडवाणीच्या ‘हीरो’ (Hero) या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अथिया शेट्टीला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर अथिया शेट्टी ‘मुबारकान’ (Mubarakan) आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ (Motichoor Chaknachoor) या चित्रपटांमध्ये दिसली. अथियाला या चित्रपटांमधून विशेष नाव मिळवता आले नाही.
अथियाचे फिल्मी करिअर भले काही खास राहिले नसेल पण तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. वास्तविक, अथिया शेट्टी अनेक दिवसांपासून क्रिकेटर केएल (KL Rahul) राहुलला डेट करत आहे आणि दोघांनीही त्यांच्या नात्याला अधिकृत नाव दिलं आहे. केएल राहुलचीही एंट्री आता शेट्टी कुटुंबात झाली आहे. अथिया आणि केएल राहुल यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती, त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली जी प्रेमात बदलली. इतर अभिनेत्रींप्रमाणे अथियानेही रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर कधीही आपले नाते लपवण्याचा प्रयत्न केला नाही.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. दोघेही एकत्र सुट्टी एन्जॉय करतानाही दिसतात.अथिया केएल राहुलसोबत क्रिकेट सीरिजसाठीही जाते. अहान शेट्टीच्या तडप चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान केएल राहुल शेट्टी कुटुंबासोबत दिसला होता, त्यानंतर अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाच्या बातम्या समोर येऊ लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही या वर्षाच्या अखेरीस लग्नबंधनात अडकू शकतात.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज