TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 जून 2021 – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 53 वा वाढदिवस असल्याने त्यांना विविध माध्यम्यातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी होत असते. परंतु करोनामुळे राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे, राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेकडून विशेष व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा उत्साह मध्यरात्रीपासून दिसून येतोय. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे दादरमधल्या ‘कृष्णकुंज’ बंगल्याच्या गेटवर मध्यरात्री कार्यकर्त्यांनी फुलांची सजावट केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, शुभेच्छा देण्यासाठी कृष्णकुंजवर येऊ नये, स्वत:च्या घरी थांबावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते.

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करणारं पत्र काही दिवसांपूर्वी ट्वीट केलंय. ‘मागील वर्षीप्रमाणे हे वर्ष देखील बिकट आहे. कोरोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सुटलेला नाही. लॉकडाऊन उठला असला तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही, असे त्यांनी म्हंटलं आहे.

माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल. त्यामुळे माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच रहा. जिथे आहात, तिथे सुरक्षित रहा. कुटुंबीयांची व आसपासच्या लोकांची काळजी घ्या. तुम्ही प्रेमाने याल आणि आपली भेट होणार नाही, असं होऊ नये. थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे’ असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलंय.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज