TOD Marathi

टिओडी मराठी, लोणावळा, दि. 27 जून 2021 – ओबीसीचे स्थानिक स्वराज संस्थेत आरक्षण रद्द झाल्यामुळे एकीकडे भाजपकडून आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे लोणावळ्यात सर्वपक्षीय ओबीसी परिषदेचे आयोजन केलं आहे. इथं आज भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितीत लावत आपली भूमिका मांडली. परंतु, छगन भुजबळ यांचा दावा खोडून काढताना त्यांना उपस्थितीत लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

लोणावळ्यातील ओबीसी परिषदेमध्ये बोलताना भाजपमधील ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल खुलासा करण्याचा प्रयत्न केला.

‘याच व्यासपीठावर छगन भुजबळ यांनी सांगितले की, ‘बावनकुळे यांनी वटहुकूम सही करू नका’ असं सांगितलं. त्यांच्यावर दबाव कोणाचा आहे?, त्यामुळे ते खोटे का बोलले माहिती नाहीत ?. पण, हा केविलपणा वाटला, छगन भुजबळ यांनी खोटे का बोलावे?, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिलं.

बावनकुळे यांनी हे भाष्य करताच खाली बसलेल्या लोकांकडून ‘छगन भुजबळ साहेब असं बोलले नाही’ अशा घोषणाबाजी झाली. त्यानंतर ‘भुजबळ यांचा विरोधात मी नाही. पण, ते जे बोलले त्यावर खुलासा केला, असे म्हणत बावनकुळे यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘भुजबळ यांच्यावर नेमका कोणाचा दबाव आहे? हे ही त्यांनी सांगावं, असेही बावनकुळे म्हणाले.

यूपीए काँग्रेसप्रणित केंद्र सरकार असताना जनसंख्या डाटा चुकीचा म्हणून वापरता आला नाही. सर्वोच्य न्यायालयाने सांगितले कि, राज्याने डेटा करावा, फार तर थोडा वेळ 3-4 महिने लागेल. आपला डेटा करावा तसेच केंद्र सरकारने डेटा मिंळावा, यासाठी प्रयत्न करावा, असेही बावनकुळे म्हणाले.

यावेळी वड्डेटीवार म्हटले होते की, ओबीसी आरक्षणशिवाय निवडणूक होऊ देणार नाही, पण काय झाले? सीएस यांचे पत्र संदर्भ देत कोरोनास्थिती, रूग्ण संख्या यामुळे निवडणूक नको म्हणून सर्वोच्य न्यायालयामध्ये जायला हवं.

आम्ही सगळे भाजपचे नेते पूर्ण मदत करायला तयार आहोत. 3 महिन्याअगोदर सगळा डेटा करावा म्हणजे ओबीसीचा राजकीय आरक्षण विषय सोडविता येईल, असे बावनकुळे म्हणाले.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज