TOD Marathi

uddhav thackrey- TOD Marathi

पर्यटकच आपले ब्रँड अम्बॅसिडर झाले पाहिजेत – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई: महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक पर्यटकाला उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी पर्यटन विभागाने प्रयत्न करावेत. पर्यटकच आपले ब्रँड अम्बॅसिडर झाले पाहिजेत, दुसऱ्याची गरज पडायला नको, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

Read More
Bharat Band - TOD Marathi

कृषी कायद्यांविरोधात भारत बंदला सुरुवात; देशातील जवळपास सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा

नवी दिल्ली: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) ‘भारत बंद’ ला सुरुवात झाली आहे. या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या दरम्यान, शेतकऱ्यांनी विविध महामार्गावरील...

Read More
asaddudin owaisi-TOD Marathi

लग्नातील बँड बाजा पार्टीसारखी मुस्लिमांची अवस्था; असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केली खंत

कानपूर: “मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी झाली आहे, जिथे त्यांना (मुस्लिमांना) आधी संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभं केलं जातं”, अशी खंत ओवेसी...

Read More
Chhagan Bhujbal- TOD Marathi

भुजबळांनी सांगितलं शिवसेना सोडण्यामगचं कारण!

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना का सोडली यांचं कारण स्पष्ट सांगितलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी शिवसेना सोडल्याचे कारण सांगितले...

Read More
uddhav thackrey-naxalwad-amit shaha - TOD Marathi

नक्षलग्रस्त भागाचा विकास आणि नक्षलवादाशी लढण्यासाठी १२०० कोटी द्या; मुख्यमंत्री ठाकरेंची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली: आज केंद्रीय गृह मंत्रालयाने नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्याला...

Read More
Supriya Sule - TOD Marathi

ईडीची नोटीस येणं ही आता फॅशन झाली आहे; सुप्रिया सुळे यांची केंद्रावर टीका

बुलडाणा: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या बुलढाणा येथे पत्रकारांशी बोलत होत्या. राज्यातील नेत्यांवर होत असलेल्या ईडीच्या कारवाईबद्दल आणि ईडीकडून येत...

Read More
PM MODI - TOD Marathi

अमेरिकेने तब्बल १५७ पुरातन भारतीय वस्तू पंतप्रधान मोदींकडे सोपवल्या!

न्यूयॉर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये अमेरिकेनं तब्बल १५७ दुर्मिळ ऐतिहासिक भारतीय कलात्मक वस्तू पंतप्रधानांकडे सोपवल्या आहेत. यामध्ये शेकडो वर्ष जुन्या मूर्तींचा देखील...

Read More
Gulab cyclone - TOD Marathi

आंध्रप्रदेश, ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकणार गुलाब चक्रिवादळ; महाराष्ट्रात पावसाचा इशारा

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार गुलाब चक्रिवादळ आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी उत्तर आंध्रप्रदेशातील कलिंगपट्टम आणि दक्षिण ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रालाही याचा परिणाम...

Read More
Anil Parab-TOD Marathi

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ईडी कडून दुसऱ्यांदा समन्स

मुंबई: परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने आता दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. २८ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबद्दल परब यांना हे समन्स बजावण्यात आलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये ही समन्स...

Read More
uddhav thackrey opening temples- TOD Marathi

अखेर प्रार्थनास्थळे सुरू करण्याचे दिले ठाकरे सरकारने आदेश!

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने ठाकरे सरकारने बऱ्यापैकी निर्बंध कायम ठेवले...

Read More