TOD Marathi

UN-Pakisan-India-Imrankhan-TOD Marathi

काश्मीर आमचं आहे आणि आमचंच राहणार; भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सुनावले खडेबोल

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतील महिला सचिव स्नेहा दुबे यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांना आश्रय देणं, मदत करणं आणि पाठिंबा देणं हे पाकिस्तानच्या इतिहासात आणि रणनितीमध्ये आहे. तसंच पाकिस्तानने अवैधरित्या ताबा...

Read More
rajesh tope- TOD Marathi

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली; आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केली दिलगिरी!

परभणी: आरोग्य विभागाची गट ‘क’ आणि गट ‘ड’ साठीची लेखी परीक्षा अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी परीक्षार्थींना मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. शनिवारी (ता. २५) आणि रविवारी...

Read More
Varsha Gaikwad-TOD Marathi

शाळा सुरू झाली तरी विद्यार्थ्यांना हजर राहण्याची सक्ती नाही; वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

मुंबई: कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या अडीच वर्षांपासून शाळा बंद होत्या. अखेर ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण, ‘विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती नाही. पालकांच्या संमतीशिवाय...

Read More
Devendra Fadnavis- TOD Marathi

ठाकरेंसोबत झालेल्या भेटीबद्दल केला फडणवीसांनी खुलासा!

नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुरुवारी झालेल्या भेटीवरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भेटीबाबतचा खुलासा केला...

Read More
kapil sahrma show- FIR - TOD Marathi

द कपील शर्मा शोवर FIR दाखल; जाणून घ्या FIR दाखल करण्यामगचं कारण!

मुंबई: छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम ‘द कपील शर्मा शो’ हा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र हा शो आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये...

Read More
LPG Gas- TOD Marathi

सामान्य नागरिकांना आणखी एक मोठा आर्थिक फटका; एलपीजी सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढणार

नवी दिल्ली: पुढील काही दिवसांत एलपीजी सिलेंडर महागण्याची शक्यता आहे. ग्राहकांना एलपीजी सिलेंडरसाठी १००० रुपये मोजावे लागू शकतात. इतकंच नाही तर सरकार एलपीजी सिलेंडरवर मिळणारं अनुदानही रद्द करण्याची शक्यता...

Read More
share market- sensex- TOD Marathi

भारतीय शेअर बाजार शिखरावर; सेन्सेक्सने ओलांडला ६० हजारांचा टप्पा!

मुंबई: शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सेन्सेक्सने ६० हजारांची विक्रमी पातळी ओलांडली आहे. सेन्सेक्समध्ये सुमारे ९ महिन्यांत १० हजार अंकांची वाढ झाली आहे. या आधी जानेवारी महिन्यात सेन्सेक्सने ५०...

Read More
Bhagat singh koshyari - OBC reservation - TOD Marathi

ओबीसींसाठीचं राजकीय आरक्षण अखेर सत्यात उतरणार; राज्यपालांनी केली अध्यादेशावर स्वाक्षरी

मुंबई: ओबीसींसाठीचं राजकीय आरक्षण अखेर सत्यात उतरताना दिसू लागलं आहे. यासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, काही सूचनांसह तो अध्यादेश राज्यपालांनी...

Read More
Ajit Pawar - TOD Marathi

शाळा कॉलेज उघडण्याबाबत अजित पवारांचा मोठा निर्णय!

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात यावी, असा विचार सरकारकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री...

Read More
raj thackrey-TOD Marathi

तालिबान्यांनी आणला तसा शरियायत कायदा देशात आणा म्हणजे महिलांवरील अत्याचार थांबतील – राज ठाकरे

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना महिला सुरक्षेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारवर...

Read More