TOD Marathi

बीड जिल्ह्यात BJP ला धक्का : 11 तालुकाध्यक्षांचा राजीनामा ; Pritam Munde यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याचा असंतोष

टिओडी मराठी, बीड, दि. 10 जुलै 2021 – केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. बीडमध्ये राजीनामा सत्र सुरु आहे. भाजपचे विविध पदाधिकारी नाराजी व्यक्त करत राजीनामा देत आहेत.

याअगोदर 14 भाजप समर्थकांनी राजीनामा दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिलेत. आतापर्यंत एकूण 25 पदाधिकाऱ्यांनी राजीमाना दिलाय. बीडमधील या राजीनामासत्रामुळे भाजपला धक्का बसला आहे.

नरेंद्र मोदी सरकार म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झालाय. यात महाराष्ट्रातील ४ नेत्यांना स्थान मिळाले. मात्र, खासदार प्रितम मुंडे यांना कोणतेही मंत्रिपद दिले नाही.

या कारणामुळे बीडमधील भाजप पदाधिकारी नाराज आहेत. याच नाराजीतून बीड जिल्ह्यातील सर्वच भाजप तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. यात परळीसह एकूण 11 तालुकाध्यक्षांचा समावेश आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने हे पदाधिकारी नाराज आहेत, असे सांगण्यात येत आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविलाय.

या 11 तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर भाजपला रामराम ठोकणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या आता 25 वर गेली आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज