टिओडी मराठी, टोकियो, दि. 5 ऑगस्ट 2021 – जपानच्या टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आज गुरुवारी भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. कुस्तीपटू Ravikumar Dahiya यानेही रौप्य पदक पटकाविले आहे. कुस्तीत Ravikumar Dahiya पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रौप्यपदक जिंकले आहे. हा सामना रूसीच्या कुस्तीपटू जवुर यूगेव याच्यात झाला.
भारताच्या Ravikumar Dahiya चा सामना रूसीचा पैलवाना जवुर यूगेव सोबत होता. पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविने हे यश मिळवलंय.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रवी कुमार दहिया याने रौप्य पदक जिंकल्याबद्दल 4 कोटी रुपयाचे बक्षिस जाहीर केलं आहे.
सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पैलवान रविकुमार दहियाचे अभिनंदन केलं आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, रवी कुमार दहिया एक उत्कृष्ट पैलवान आहे. Tokyo Olympics मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. भारताला त्यांचा अभिमान आहे.
Ravi Kumar Dahiya, you are Indian hero! You have made India proud by winning Olympic Silver medal !!
Hearty Congratulations on the great performance at the #Tokyo2020 Olympics #Cheer4India 🇮🇳 pic.twitter.com/OuthaKWzRI— Kiren Rijiju (@KirenRijiju) August 5, 2021
Congratulations to wrestler #RaviDahiya, for adding second Silver medal to India's tally at #Tokyo2020. India is proud of this young champ who made his mark in his debut #Olympics . Ravi has been brilliant throughout his Olympic journey for #TeamIndia .
— YS Jagan Mohan Reddy (@ysjagan) August 5, 2021