औरंगाबाद: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असे म्हणत ठाकरेंनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिली आहे त्याच सोबत सर्वतोपरी मदत त्यांना...
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. आता नाशिक शहराला महापुराचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे....
मुंबई: आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही. आज भारतीय जनता पक्ष कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ते कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका...
पुणे: महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्यास मनसे नेते इच्छुक असल्याची चर्चा आहे. भाजपा सोबत युती करायची किंवा नाही याबाबत पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही....
कोल्हापूर: राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राज्यात घोटाळे करण्याची कला विकसित केली असल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. ते आज कोल्हापूर येथे एका पत्रकार परिषदेत...
मुंबई: पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांसाठी भाजपा-मनसे एकत्र आल्याचं चित्र दिसत आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागांसंदर्भात महत्वाचा अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजपा खासदार कपील पाटील...
मुंबई: महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. कारण भाजपने आता परंपरा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनाने होत असलेल्या पोटनिवणुकीतून, आज आपला उमेदवारी अर्ज...
मुंबई: महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक पर्यटकाला उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी पर्यटन विभागाने प्रयत्न करावेत. पर्यटकच आपले ब्रँड अम्बॅसिडर झाले पाहिजेत, दुसऱ्याची गरज पडायला नको, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना का सोडली यांचं कारण स्पष्ट सांगितलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी शिवसेना सोडल्याचे कारण सांगितले...
नवी दिल्ली: आज केंद्रीय गृह मंत्रालयाने नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्याला...