TOD Marathi

महाराष्ट्र

तैमूर आणि जेहचा क्यूट फोटो सोशल मीडियावर भलताच चर्चेत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची मुले तैमूर आणि जेह नेहमीच चर्चेत असतात. ज्यांची एक झलक पाहण्यासाठी...

Read More

वेळ दिली मात्र भेट नाही….

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार होती. त्याच सभेच्या नियोजनासाठी आणि मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी राज ठाकरे २...

Read More

अभिनेत्री हृता दुर्गुळे अडकली विवाहबंधनात

फुलपाखरू’ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली. हृताने डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता या दोघांनी नुकतीच लग्नागाठ बांधली असून या दोघांच्या लग्नाचा...

Read More

‘आराध्याचा चेहरा सलमानवर गेलाय’…पहा काय म्हणाले चाहते?

मुंबई: नुकताच ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये तिघंही एका वेगळ्या अंदाजात एकत्र पोज देताना दिसतायेत. तिचा हा व्हिडिओ विरल...

Read More

ओबीसी आरक्षण घालवणाऱ्यांनी राजीनामा द्यावा, देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राला एकाच वेळी डेटा गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मध्यप्रदेश सरकारने नवा डेटा तयार...

Read More

ऑरेंज कलरच्या बिकिनीमध्ये सोनाली वाढवतेय सोशल मेडियाच तापमान

मराठी चित्रपट सृष्टीतील अप्सरा अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या उत्तम नृत्य शैलीने, वेगवेगळ्या भूमिकेने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे. सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांचा “बकुळा...

Read More

“शरद पवारांच्या लेन्सेसमधून दिसणारे बंधू धनंजय मुंडे” काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी, भाजपा नेत्या पंकजा मुंडे हे दोघे भाऊ-बहीण राजकारणाच्या रिंगणात सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. मात्र अनेकदा...

Read More

मध्य प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे. आणि पुढील एका आठवड्यात निवडणुकांची घोषणा करा, अशा सूचनाही कोर्टाने मध्य...

Read More

केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; १४ दिवसांची सुनावली न्यायालयीन कोठडी

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला बुधवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी केतकी चितळे हिला १४...

Read More

शीना बोरा हत्याकांड: तब्बल साडेसहा वर्षांनी इंद्राणी मुखर्जीची तुरुंगातून सुटका

नवी दिल्ली : बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ती गेल्या साडे सहा वर्षांपासून तुरुंगात होती. न्या. नागेश्वर राव, न्या.बी.आर. गवई, ए.एस बोपन्ना,...

Read More