TOD Marathi

नवी दिल्ली : बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ती गेल्या साडे सहा वर्षांपासून तुरुंगात होती.

न्या. नागेश्वर राव, न्या.बी.आर. गवई, ए.एस बोपन्ना, यांनी हा निर्णय दिला आणि असून तिला आता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

न्या. नागेश्वर राव, न्या.बी.आर. गवई, ए.एस बोपन्ना, यांनी हा निर्णय दिला आणि असून तिला आता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, 2012 साली अलिबागच्या जंगल परिसरात शीना बोराचा मृतदेह सापडला होता. मात्र, मृतदेह कुजून गेल्यानं त्याची ओळख पटवण्यात बराच वेळही गेला होता. हत्याकांडाचा तपास केल्यानंतर शीनाची आई इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी मुख्य आरोपी म्हणून समोर आले होते.