TOD Marathi

मराठी चित्रपट सृष्टीतील अप्सरा अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या उत्तम नृत्य शैलीने, वेगवेगळ्या भूमिकेने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे. सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांचा “बकुळा नामदेव घोटाळे” या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केल. मात्र सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांचा “नटरंग” या चित्रपटातून. सध्या मराठी चित्रपट सृष्टीतील अप्सरा मेक्सिकोमध्ये हनिमून एंजॉय करत आहे. तिने इंस्टाग्रामवर या ट्रीप मधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आपले फोटो आणि व्हिडिओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती चहा त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते नुकतच तिने बिकिनीतील फोटो शेअर केले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

याआधी सोनाली कुणाल सोबत मालदीव आणि दुबई ला गेली होती. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर सध्या लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव होतोय.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)