TOD Marathi

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं थोड्या वेळापूर्वीच निधन झालं आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून हे अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

संध्याकाळी 4 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.

संध्या. 6 वाजता पुण्यात वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे.