Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
अन्य Archives - Page 24 of 28 - TOD Marathi

TOD Marathi

अन्य

अडुळसा वनस्पतीचे हे आहेत Healthy गुणधर्म ; जाणून घ्या, आणखी वैशिष्ट्ये

टिओडी मराठी, दि. 3 जुलै 2021 – तुम्हाला अडुळसा ही औषधी वनस्पती माहित आहे ना… ? हि वनस्पती खूपच गुणकारी आणि औषधी आहे. या वनस्पतीमध्ये मानवी शरीरासाठी महत्त्वपूर्ण असे...

Read More

Actor अमिर खान – किरण राव यांनी परस्पर संमतीने घेतला Divorce चा निर्णय ; मनोरंजन क्षेत्रात खळबळ

टिओडी मराठी, मुंबई, दि. 3 जुलै 2021 – बॉलिवूडमधील परफेक्टनिस्ट म्हणून ओळख असणारा अभिनेता अमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी घटस्फोटचा निर्णय घेतला आहे. अर्थात हे दोघेही...

Read More

घशाच्या खवखवीवर Apple Cider Vinegar आहे रामबाण उपाय ; जाणून घ्या Healthy गुणधर्म

टिओडी मराठी, दि. 2 जुलै 2021 – अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे अनेक रोग दूर राहतात. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर, सफरचंद व यीस्ट बॅक्टेरिया यांचे मिश्रण करून...

Read More

Mango ची साल फेकून देता ? ; जाणून घ्या, आंब्याच्या सालीचे Healthy गुणधर्म

टिओडी मराठी, दि. 1 जुलै 2021 – सध्या बाजारात आंब्याचा सीझन सुरु आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे आले असून खायला आंबट-गोड असणाऱ्या आंब्याला मागणी देखील तेवढीच आहे. म्हणून आंब्याला...

Read More

बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठी बनला NCB चा Brand Ambassador ; ड्रग्सचे सेवन रोखण्यासाठी जनजागृती करणार

टिओडी मराठी, दि. 29 जून 2021 – बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठीची नारकॉटिक्‍स कंट्रोल ब्यूरोचा (एनसीबी) ब्रॉंड ऍम्बेसडर म्हणून निवड केली आहे. आता त्रिपाठी हा ड्रग्सविरोधात लोकांत जनजागृती करताना दिसतोय....

Read More

‘BHR’ आर्थिक घोटाळाप्रकरणी मुख्य सूत्रधार जितेंद्र कांडरे यास अटक ; आणखी मोठे मासे गळ्याला लागणार?

टिओडी मराठी, पुणे, दि. 29 जून 2021 – भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणामधील मुख्य सूत्रधार जितेंद्र कांडरे यास अखेर अटक केली आहे. हि कारवाई पुणे पोलिसांनी...

Read More

Vitamin B-12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

टिओडी मराठी, दि. 29 जून 2021 – मानवी शरीराला व्हिटॅमिन बी -12 ची अधिक आवश्यकता असते. मानवी शरीर हे जीवनसत्त्व बी 12 ची निर्मिती करू शकत नाही. त्यामुळे ते...

Read More

बेकायदा देशी बनावटीचे Pistol बाळगल्याप्रकरणी Narhe येथे एकास Arrested ; 2 जिवंत काडतुसासह 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

टिओडी मराठी, पुणे, दि. 27 जून 2021 – बेकायदा देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पुण्यातील नऱ्हे येथे अटक केली. त्याच्याकडून देशी...

Read More

‘या’ 72 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात; 43 वेळा आले होते Corona Positive, सांगितली Story

टिओडी मराठी, दि. 27 जून 2021 – मागील वर्षांपासून कोरोनाने जगात थैमान घातले आहे. यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. मात्र, या कोरोना काळात अनेक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले...

Read More

तुम्हीचं Facebook Login दुसऱ्या Mobile किंवा Computer मध्ये राहिलं असेल तर असं करा Logout ; जाणून घ्या, ‘हि’ प्रक्रिया

टिओडी मराठी, दि. 27 जून 2021 – जगात फेसबुकचे कोट्यवधी युजर्स असून अनेक जण या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा अधिक प्रमाणात वापर करत असतात. जर तुम्हीचं फेसबुक लॉगइन दुसऱ्या मोबाईल...

Read More