TOD Marathi

TOD Marathi
Aryan Khan - TOD Marathi

Aryan Khan Case: गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे!

मुंबई: केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साळी यांनी ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी...

Read More
Sanjay Raut - TOD Marathi

१०० कोटी लसीकरण पूर्ण झाल्याचे दावे खोटे; संजय राऊत यांचा आरोप

मुंबई: देशात कोरोना लसीकरणाचा १०० कोटीचा टप्पा पार करण्यात आलाय. तशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईत भारताचं हे मोठं यश असल्याचा करण्यात येत आहे. मात्र...

Read More
Health recruitment exam- pune - TOD Marathi

परीक्षेला परिक्षार्थी हजर मात्र पर्यवेक्षक गैरहजर; आरोग्य विभागाच्या परीक्षेत सावळा गोंधळ सुरूच!

पुणे: पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी...

Read More
Chhagan Bhujbal - TOD Marathi

शाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील; भुजबळांची टीका!

बीड: शाहरुख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील, अशी जोरदार टीका राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. छगन भुजबळ पहिल्यांदाच...

Read More
Raj Thackeray - corona - TOD Marathi

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण!

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत असल्याची माहिती...

Read More
Uddhav Thackeray - TOD Marathi

तुझी मर्जी म्हणजे तुझा अधिकार होऊ शकत नाही; उद्धव ठाकरेंचा केंद्रावर हल्ला

औरंगाबाद: तुझी मर्जी म्हणजे हा तुझा अधिकार नाही. अधिकार हा वेगळा असतो आणि मर्जी ही वेगळी असती. हे कुणीतरी आम्हाला सांगितलं पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र...

Read More
Varsha Gaikwad - TOD Marathi

पहिली ते चौथी शाळा लवकरच सुरू; वर्षा गायकवाड घेणार निर्णय

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा शाळा तसेच महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र अजूनही पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यात आल्या नाहीयेत. आता...

Read More
MPSC - TOD Marathi

MPSC चा आणखी एक निर्णय; कर सहाय्यक, टंकलेखक परीक्षेत केला महत्वाचा बदल!

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आणखी एक नवा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित...

Read More
Virat Kohli - Rohit Sharma - TOD Marathi

विराटपेक्षा रोहित शर्माचे जास्त फॅन; शोएब अख्तरने केला खुलासा

नवी दिल्ली: जागतिक क्रिकेटमध्ये विराट मोठा फलंदाज असला तरी हिटमनचा म्हणजेच रोहित शर्माचा खेळ पाकिस्तानात कोहलीपेक्षा जास्त आवडतो. याचा खुलासा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केला आहे....

Read More
Lalbaugh Fire Accident - TOD Marathi

लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्कला आगीचे विघ्न !

मुंबई: लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही...

Read More