TOD Marathi

TOD Marathi

शिंदेंच्या सांगण्याने कोश्यारींना मविआच्या १२ आमदारांची यादी परत पाठवली, राज्य सरकारची कबुली

मुंबई | विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त आमदारांच्या रिक्त पदांवर राज्यपाल हे नियुक्त्यांचा निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत नावांच्या शिफारशीची यादी कधीही मागे घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाला असतो....

Read More

काँग्रेसच्या वर्किंग कमिटीतून बाळासाहेब थोरातांचा पत्ता कट; ‘या’ कारणामुळे वगळलं?

मुंबई | काँग्रेसच्या नव्या वर्किंग कमिटीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून या कमिटीमध्ये महाराष्ट्रातील आठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र पूर्वीच्या समितीत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना...

Read More

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्येत…, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

 मुंबई | ‘येत्या जानेवारी महिन्यात अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन आहे. या कार्यक्रमात देशभरातून लाखो कारसेवक, रामभक्त सहभागी होणार आहेत. रामलल्लाचे दर्शन घेवून कारसेवक निघतील, तेव्हा दंगली घडविल्या जातील....

Read More

“त्या कंडक्टरला तुडवून मारेन”, एसटी आगार प्रमुखांना आमदार बांगरांची धमकी; म्हणाले…

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. बांगर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगार प्रमुखांना धमकी दिल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल...

Read More

आधी चक्की पिसींग आता दादांसोबत किसींग; बैलगाडीभर पुरावे आणि… दानवेंनी सगळचं काढलं

छत्रपती संभाजीनगर | आज सामना देखील म्हणाला आहे सांभाळून राहा, राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करावे लागते. ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बैलगाडीभर सत्तर हजार कोटी रुपयांचा...

Read More

आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय कधी? विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुरुवातीला शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांची बाजू...

Read More

गौरी गणपती, दिवाळीसाठी मिळणार १०० रुपयात आनंदाचा शिधा, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने...

Read More

अमोल कोल्हेंच्या मतदार संघावर ठाकरे गटाचा दावा? आमदार सचिन अहिर म्हणाले…

शिरूर | आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. मविआतील काँग्रेस,...

Read More

पवारांच्या गडावर काँग्रेसचा डोळा; पृथ्वीराज चव्हाण ‘या’ मतदारसंघासाठी आक्रमक

सातारा | देशासह राज्यातील वातावरण बदलू लागले आहे. विश्वासू आणि सामान्य जनतेचा पक्ष म्हणून जनता काँग्रेसकडे पाहतेय. माढा मतदारसंघातील जनतेला माझे आवाहन आहे, तुम्ही ठाम राहा. पुढील खासदार हा...

Read More

मला राजीनामा देण्यापासून पवारसाहेबांनी थांबवलं, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आज पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी बैठक पार पडत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. मात्र, आज चांदणी चौकातील पुलाचे...

Read More