पुणे: शहरातील बावधन बुद्रूक भागातील बिग बास्केटच्या गोडाऊनला काल रात्री उशिरा आग लागली यामध्ये धान्य, भाजीपाला आणि इतर किराणा समान जाळून खाक झालं. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे समोर...
टिओडी मराठी, पुणे, दि. 7 सप्टेंबर 2021 – पुण्यातील मेट्रो स्थानकांना महापुरूषांची नाव द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याकडे एका पत्राद्वारे केलीय. महाराष्ट्र राज्याचे...
टिओडी मराठी, पुणे, दि. 5 सप्टेंबर 2021 – महापालिकेच्या कात्रज येथील स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये लवकरच पुणेकरांना ‘जिराफ’ दर्शन होणार आहे. त्यासाठी खंदक तयार करण्याचे काम महापालिकेकडून हाती...
टिओडी मराठी, पुणे, दि. 4 सप्टेंबर 2021 – पूनावाला फिनकॉर्प या ‘एनबीएफसी’ वित्तसंस्थेसाठी मुंढव्यामध्ये ४६४ कोटी रुपये किमतीची इमारत खरेदी केली आहे. प्रिस्टीन प्रॉपर्टीजकडून ही इमारत खरेदी केली असून...
टिओडी मराठी, पुणे, दि. 2 सप्टेंबर 2021 – पुण्यातील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे इथे विविध पदांसाठी भरती सुरु आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली असून याद्वारे सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक...
टिओडी मराठी, पुणे, दि. 2 सप्टेंबर 2021 – पुण्यातील शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. याद्वारे सहयोगी प्राध्यापक आणि...
टिओडी मराठी, पुणे, 31 ऑगस्ट 2021 – पुणे शहराला चालू आठवड्यात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या देखभाल दुरुस्तीचं कामं केलं जाणार आहे. त्यामुळे दोन दिवस पुणेकरांची पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ उडणार आहे....
टिओडी मराठी, पुणे, दि. 23 ऑगस्ट 2021 – पुण्यातील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये आता लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केलेली आहे. या भारतीद्वारे प्रशिक्षणार्थी अभियंता- I,...
टिओडी मराठी, पुणे, दि. 23 ऑगस्ट 2021 – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज, सोमवारी (दि.23) पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यातील येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज (डीआयएटी)...
टिओडी मराठी, पुणे, दि. 19 ऑगस्ट 2021 – स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर पुण्यातील औंध गाव परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मूर्ती स्थापन करून मंदिराची उभारणी केली होती....