Pune

धक्कादायक! पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली

पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर 1 बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे, त्यामुळे काही काळासाठी रेल्वे वाहतूकही थांबवली आहे. सूरक्षेच्या दृष्टीने पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ पूर्णतः रिकामे...

Read More

मंगलमूर्ती मोरया च्या निनादाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात ‘दगडूशेठ’ चा गणेशजन्म सोहळा संपन्न

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने माघ शुद्ध चतुर्थीला विनायक अवतार असलेला गणेश जन्म सोहळ्याचे बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजन करण्यात...

Read More

पुण्यातील नदीपात्राचा रस्ता होणार कायमचा बंद

पुणे : महापालिकेकडून मुठा नदीच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेताना नदीच्या दोन्ही बाजूने पर्यावरणपूरक कामे केली जाणार आहेत. महापालिकेच्या सादरीकरणातून स्पष्ट झाले की या प्रकल्पाअंतर्गत टिळक पूल ते म्हात्रे पूल...

Read More

पुण्यातील एफसी कॉलेजचा परिसर होतोय दारूचा अड्डा… गेल्या महिनाभरात सापडल्या ‘इतक्या’ बाटल्या

पुणे: पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचा शैक्षणिक वारसा खूप जुना आणि प्रसिद्ध आहे. या परिसरामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयासोबतच बीएमसीसी, एमएमसीसी आणि गोखले इन्स्टिट्यूट यांसारखी अनेक महाविद्यालये आहेत. गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये व्यसनांचे...

Read More

पंतप्रधान मोदींबद्दल पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे पुण्यात भाजपचं नाना पटोले विरोधात आंदोलन

पुणे: काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आहेत. नगर पंचायत निवडणूक प्रचारादरम्यान ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही...

Read More

पुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय दिवाळी फराळ!

पुणे: वाडेश्वर कट्ट्याने गेली अनेक वर्षे जपलेली संवादाची परंपरा यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवता आली. इतर वेळेस राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत बसणारे राजकीय नेते दिवाळीच्या निमित्ताने मात्र एकमेकांचे तोंड गोड...

Read More

पुणे – दौंड लोकल सेवा सुरू करावी; आमदार कूल यांची केंद्रीय मंत्री दानवे यांच्याकडे मागणी

पुणे: दौंड तालुक्याचे आमदार राहुल सुभाष कूल व पुणे जिल्हा भाजपा महिला अध्यक्षा कांचन राहूल कूल यांनी सहकुटुंब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची...

Read More

अखेर के पी गोसावी पुणे पोलिसांच्या जाळ्यात!

पुणे: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंच तसेच परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला फरार आरोपी के पी गोसावीला...

Read More

पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्या; या राक्षसांना वेळीच ठेचायला हवं, अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

पुणे: पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं...

Read More

महात्मा गांधी गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात; डॉ. शिरीष खेडीकर यांच्या सह इतर मान्यवर पुरस्काराने सन्मानित

पुणे: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यालय येथे नुकत्याच झालेल्या २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनाच्या निमित्ताने महात्मा गांधी गुणगौरव पुरस्कार-२०२१ चे आयोजन पालिकेतील महापौर दालनात करण्यात आले होते. कोरोना आजाराविषयी नियमावली व इतर...

Read More