TOD Marathi

Pune

NAWPC: तुम्हा-आम्हाला प्रेरणा देणारी ही अनोखी दिवाळी

पुणे: तिथे सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या, दिव्यांची आकर्षक आरास केली होती, ठिकठिकाणी आकाश कंदील लावण्यात आले होते, दिवाळीची सुरेल गाणी विद्यार्थीनी गात होत्या. प्रेक्षक अगदी तल्लीन होऊन ऐकत होते....

Read More

‘ग्रहांकित’ दिवाळी अंकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन, ४५ वर्षात १९ वेळा दुसऱ्या आवृत्तीचा विक्रम !

पुणे : प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक चंद्रकांत शेवाळे संपादित ‘ग्रहांकित’ या दिवाळी अंकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन रविवारी उत्साहात झाले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, फलज्योतिष...

Read More

धनंजय चंद्रचूड होणार देशाचे सरन्यायाधीश… पुण्याशी आहे खास नातं

देशाचे विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत (CJI Uday Lalit is going to retired) यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. (Justice Dhananjay Chandrachud to be...

Read More

५-१० वर्ष अजून काम करुन जायचंय… चंद्रकांत दादांचं ठरलं?

पुणे :  भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) पुढच्या पाच वर्षांत निवृत्त होणार का, अशी कुजबूज आता सुरु झाली आहे. आणि याला...

Read More

बालेवाडी येथे नोव्हेंबरमध्ये होणार तेरावी आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धा

पुणे: कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने २३ ते २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बालेवाडी (Thirteen international senior kurash tournament in November Balewadi) येथील क्रीडा संकुलात १३ व्या आंतरराष्ट्रीय वरिष्ठ...

Read More

नीलांबरी जोशी लिखित ‘माध्यम कल्लोळ’ ग्रंथाचे प्रकाशन

कल्लोळातही सहीसलामत राहण्यासाठी माध्यम साक्षरता, तारतम्य गरजेचे, अतुल पेठे यांचे प्रतिपादन पुणे : “माध्यमे ही जशी जागृतीची साधने आहेत, तशी ती भीतीची दुकानेही आहेत. माध्यमांमधील हा कल्लोळ पूर्वीपासून आहे....

Read More

पुण्यात होणार पहिला पर्यटन लघुपट महोत्सव

परभन्ना फाउंडेशन (Parbhanna Foundation) आणि पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य (Department of Tourism Maharashtra State) यांच्या संयुक्त विद्यमाने 27 सप्टेंबरला पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात देशातील पहिला राष्ट्रीय...

Read More

रिझर्व्ह बँकेने केला लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्द

रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) लक्ष्मी सहकारी बँकेचा (Lakshmi Cooperative Bank) परवाना रद्द केला असून बँक पुन्हा सुरू होण्याची आशा कायमची मावळली आहे. आरबीआयने (RBI) ही कारवाई केली असून बँकेच्या...

Read More

५७ वर्षांत ‘पुरुषोत्तम करंडक’मध्ये पहिल्यांदाच घडली ही घटना…

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडकासाठी (Purushottam Karandak) यावर्षी एकाही महाविद्यालयाचा संघ पात्र ठरला नाही. सर्वोत्तम...

Read More

स्वारगेट पोलीस वसाहतीचे कचरा डेपोत रूपांतर : पोलीस कर्मचारी व कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात

पुणे: पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) पुणे शहर कचरापेटी मुक्त करण्याच्या प्रयत्नात स्वारगेट पोलीस वसाहतीचे कचरा डेपोमध्ये रूपांतर केल्याचे दिसून येत आहे. पुणे महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी कचऱ्याचा साठा...

Read More