Eknath Shinde

दसरा मेळाव्यानंतर दिल्लीत काय घडतंय?

शिवसेना (Shivsena) आणि शिंदे (Eknath Shinde) गटाचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित दसरा मेळावा (Dasara Melava) बुधवारी मुंबईत पार पडला. अपेक्षेप्रमाणे दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली आणि शाब्दिक हल्ला...

Read More

तुम्ही ‘हे’ सिद्ध करून दाखवाच, अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

दसरा मेळाव्यातील भाषण सगळ्यांनी बघितलं. उद्धव ठाकरेंचं ( Uddhav Thackeray ) शिवाजीपार्कवर आणि एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) बीकेसीतील मैदानावरील मेळाव्यात काय मार्गदर्शन केलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं....

Read More

“…तुम्हाला बापाचे विचार विकणारी टोळी म्हणायचे का?” एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

तुम्हाला शिवाजी पार्कवर उभं राहण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का? मैदान मिळालं नाही तरी बाळासाहेबांचा विचार आमच्यासोबत. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना मूठ माती दिली. शिवाजी पार्क मैदानही आम्हाला मिळालं...

Read More

शिवाजी पार्कसाठी काँग्रेसनेही कधी विरोध केला नाही पण तुम्ही….

हिंदुहॄदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांनी काँग्रेसवर टीका केली आणि तुम्ही काँग्रेस सोबत जात आहात म्हणून आम्ही दूर गेलो असे गद्दार म्हणतात. मात्र, एवढ्या वर्षात...

Read More

‘मेरे बेटे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नही होंगे..’ एकनाथ शिंदेंचा रोख स्पष्ट?

राज्याच्या राजकारणात आजचा दिवस हा दोन दसरा मेळाव्यासाठी परिचित राहणार आहे. (todays Day will remain memorable for Dasara Melava)  दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो आणि अर्थात तो एकच होत...

Read More

दसरा मेळाव्यापूर्वीच वादाची ठिणगी; ‘ही’ परंपरा होणार खंडित

मुंबई :  शिवसेनेतील फुटीनंतर होत असलेला यंदाच्या पहिल्या दसरा मेळाव्याची सबंध राज्यभर उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Chief Uddhav Thackery and...

Read More

पत्रानं निर्णय पलटला, ‘तो’ फलक पुन्हा झळकला

मुंबई: महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारचे घेतलेले काही निर्णय बदलण्यात आले. त्यातच मुंबईतील मंत्रालयातील प्रवेशद्वारावर संत...

Read More

‘मी दसरा मेळाव्याची दोन्ही भाषणं ऐकणार नाही’

महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित दसरा मेळावे (Dasara Melava) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेले आहेत. या दसरा मेळाव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. यंदा प्रथमच शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा (Uddhav Thackeray...

Read More

ठरलं तर! या निवडणुकीत रंगणार ठाकरे विरुद्ध शिंदे ‘सामना’

राज्यात सध्या दसरा मेळाव्यावरुन राजकारण सुरु आहे. कोणाचा दसरा मेळावा (Dasara Melava) मोठा होणार, किती गर्दी होणार ही चर्चा सुरु आहे. मात्र या सगळ्या धामधुमीदरम्यान एक मोठी बातमी आहे....

Read More

मुंबईचा डबेवाला ना शिंदेंचा, ना ठाकरेंचा

मुंबई : दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याला (Dasara Melava) शिवसैनिकांसह राज्यभरातील अनेक सर्वसामान्य तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थिती लावतात. मात्र, यंदा शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर 5 ऑक्टोंबर रोजी...

Read More