Eknath Shinde

चिन्ह गोठवल्यानंतर काय? दोन्ही गटाची तातडीची बैठक

शिवसेनेचं धनुष्यबान हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांनी तातडीने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. (Important meeting of Uddhav Thackeray group...

Read More

भारतीय जनता पार्टीचं हे षडयंत्र आहे… ‘या’ आमदारांनी केला गंभीर आरोप

शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा...

Read More

“खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह…” आदित्य ठाकरेंचं ट्वीट

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत कागदपत्रे देण्यासाठी वेळ दिला होता, त्याप्रमाणे ठाकरे गटाने आपली कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे दोनच्या पूर्वी सोपवली. त्यानंतर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार...

Read More

‘धनुष्यबाण’ कुणालाच नाही! शिवसेना नावही वापरायचं नाही?

उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला निवडणूक आयोगानं मोठा दणका दिला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण आता कुणालाही वापरता येणार नाही....

Read More

नाशिकजवळ खासगी बसला भीषण अपघात, 11 प्रवाशांचा मृत्यू

नाशिक: औरंगाबाद रोडवर शनिवारी पहाटे एका डंपर आणि खाजगी बसचा अपघात झाला. (Accident took place in Nashik) या अपघातात बसने पेट घेतला आणि 11 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात...

Read More

धनुष्यबाण कोणाला मिळणार? ठाकरे की शिंदे?

शिवसेनेतील (Shivsena) संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. धनुष्यबाण चिन्ह (Dhanusahban Symbol) कुणाला मिळणार? यावर आता दोन्ही गटांच्या वतीने दावा करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला उद्या दुपारपर्यंत कागदपत्र...

Read More

धनुष्यबाण कुणाला मिळणार? ठाकरेंची टीम दिल्लीत तर टीम शिंदेही सज्ज

दसरा मेळाव्याचं राजकारण संपत नाही तोच महाराष्ट्रातील राजकारण आणखी नव्या वळणावर पोहोचलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोगाच्या कक्षेत आली. (Hearing of Maharashtra Political Crisis in...

Read More

दसरा मेळाव्यात आवाज कोणाचा? ठाकरेंचा की शिंदेंचा?

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सर्वच दसरा मेळावे पार पडले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा (Dasara Melava) शिवाजी पार्कवरील मैदानात पार पडला तर एकनाथ शिंदे (Eknath...

Read More

शिमग्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते… देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात टीकास्त्र

राज्यात बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की मी दोन्ही मेळावे म्हणजे उद्धव ठाकरेंचा...

Read More

अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा ‘वाघ’ लागतो ……

राज्यात काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गट (Eknath Shinde and Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्याबद्दल (Dasara Melava) मोठ्या चर्चा सुरू असताना बुधवारी दोन्ही मेळावे मुंबईत पार पडले. वर्षानुवर्षे...

Read More