TOD Marathi

BJP

विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; कोण मारणार बाजी?

मुंबई : अखेर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला (Vidhan Parishad election vote Count ) सुरुवात झालेली आहे. साधारण दोन तासांपासून मतमोजणी रखडली होती. भाजपच्या दोन मतांवर काँग्रेसने आक्षेप घेतला होता,...

Read More

मी पुन्हा येईन! “त्यांचा हा कॉन्फिडन्स पाहिला तर २०१९ चा त्यांचा कॉन्फिडन्स आठवतो”; रोहित पवार

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) दहा जागांसाठी आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानभवनामध्ये मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी...

Read More

“…हे आधीपासूनच आमच्या रक्तात भिनलेलं” मुक्ता टिळकांची पक्षनिष्ठा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होत आहे. (MLC Election 2022 Maharashtra) राज्यसभेच्या निवडणुकीत प्रमाणेच विधानपरिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार अशी चिन्हं दिसत आहेत. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि...

Read More

आतापर्यंत १०० आमदारांनी केले मतदान; ४ वाजतापर्यंत मतदानाची मुदत

राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी मविआचे ६ आणि भाजपचे ५ उमेदवार रिंगणात  आहेत. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राज्यसभेच्या फटक्यानंतर आता महाविकास आघाडी...

Read More

‘तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है’, संजय राऊत भाजपवर कडाडले

सध्या राजकारणात काही लोकांना घमेंड आली आहे. राज्यसभेची एक जागा जिंकली म्हणजे आपण संपूर्ण महाराष्ट्र आणि जग जिंकले असे त्यांना वाटत आहे. आमच्या राजकीय विरोधकांना मी एवढंच सांगू इच्छितो...

Read More

पंकजा मुंडे सोडणार मौन, 21 जूनला साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं बघायला मिळतंय. याही निवडणुकीत भाजपकडून पुन्हा एकदा पंकजा मुंडे (pankaja Munde) यांना डावलण्यात आलं आहे. या आधीही राज्यसभा...

Read More

“पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान”

देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देहू येथील मंदिराचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

Read More

दीड वर्षात देशात १० लाख नोकऱ्या देणार सरकार

येत्या दीड वर्षांत १० लाख जणांची सरकारी भरती करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. हे काम मिशन मोडमध्ये करण्यात येणार आहे. (PM Modi on Government Jobs) सरकारी नोकरीची तयारी...

Read More

विधान परिषद निवडणूक: भाजपचे पाच विरुद्ध मविआचे सहा उमेदवार रिंगणात

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीतून (Maharashtra MLC Election) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज...

Read More

“अप्पा, तुमचा आवाज आजही कानात घुमतो!” धनंजय मुंडे

भाजपाचे दिवंगत जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतीदिन. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी शपथ घेतली होती. 3 जून 2014 रोजी त्यांचं दिल्लीत...

Read More