TOD Marathi

टिओडी मराठी, पिंपरी, दि. 13 मे 2021 – पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काल भरदिवसा गोळीबार केल्याची घटना घडली. सुदैवाने आमदार अण्णा बनसोडे हे या हल्ल्यातून बचावले असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपी व्यक्ती तानाजी पवार याला ताब्यात घेतले आहे. तासेच त्याच्याकडून पिस्तूलही जप्त केले आहे. मात्र, आता या प्रकरणाशी संबंधित एक सीसीटीव्ही फूटेज व ऑडिओ क्लिप जोरदार व्हायरल होत आहे. आमदार अण्णा बनसोडे यांनी संबंधित व्यक्तीला शिवीगाळ केली होती, म्हणून त्याने गोळीबार केला, अशी माहिती आता समोर येत आहे.

जाणून घ्या, काय आहे या सीसीटीव्ही फूटेजमध्ये?
आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काल गोळीबार झाल्याची घटना घडली. ज्या तानाजी पवार नावाच्या व्यक्तीने गोळीबार केल्याचा आरोप केला त्याला आमदार अण्णा बनसोडेच्या कार्यकर्त्यांनी परवा बेदम मारहाण केली होती, अशी माहिती समोर येत आहे. त्या मारहाणीचे सीसीटीव्ही फूटेज देशील सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या सीसीटीव्ही फूटेजवरुन दावा केला जात आहे कि, आमदार अण्णा बनसोडेच्या कार्यकर्त्यांनी परवा बेदम मारहाण करत आहेत. तसेच एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल होतेय. ज्यात आमदार अण्णा बनसोडे यांनी संबंधित व्यक्तीला शिवीगाळ केली आहे, असे सांगण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज