Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
ठरलं! सिद्धार्थ मल्होत्रा कियारा अडवाणीशी या महिन्यात करणार लग्न ...

TOD Marathi

सध्या बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या लग्नाचा सिझन चालू आहे. अली फजल आणि रिचा चढ्ढा (Ali Fazal and Richa Chadha) यांच्यानंतर येत्या काही महिन्यांत बॉलिवूडम मधली आणखी एक जोडी लग्नबंधनात अडकु शकतात.सध्या बी-टाऊनमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी (Siddharth Malhotra and Kiara Advani) यांच्या लव्हस्टोरीची सर्वत्र चर्चा होत आहे. एकमेकांच्या प्रेमात वेड लागलेल्या या जोडप्याने आपल्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाही, तसंच कधी नाकारल नाही. आता बातमी अशी आहे की हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या लग्नाला जास्त वेळ नाही.हे दोघे पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत.

अलीकडेच, सिद्धार्थ आणि कियारा यांनी कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये एकमेकांना डेट करण्याबद्दल काही संकेत दिले होते (Siddharth and Kiara had dropped some hints about dating each other on the chat show Koffee With Karan). करण जोहरशी (Karan Johar) संवाद साधताना दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल मुत्सद्दी उत्तर दिले. त्यांनी एकमेकांशी लग्न करण्यास तयार असल्याचे ही संकेत दिले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी पुढच्या वर्षी लग्न करणार आहेत. दोघे एप्रिल 2023 मध्ये लग्न करू शकतात. त्यांचा विवाह शाही सोहळा नसून साधा नोंदणीकृत विवाह होणार असल्याचीही चर्चा आहे. सिडचे कुटुंब दिल्लीत असल्याने लग्नही तिथेच होणार आहे. कियारा आणि सिद्धार्थ आधी रजिस्टर मॅरेज करतील आणि नंतर कॉकटेल पार्टी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. यानंतर कियारा आणि अडवाणी यांचे ग्रँड रिसेप्शनही होऊ शकते.
‘शेरशाह’ (shershah)या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा ((Siddharth Malhotra and Kiara Advani) यांच्या अडवाणी यांची जोडी दिसली होती. या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि शूटिंग संपेपर्यंत दोघेही एकमेकांच्या प्रेमात अडकल्याचं बोललं जातं. या दोघांच्या नात्याची चर्चा अनेक दिवसांपासून मीडियात सुरू होती. यावर ते कधीच उघडपणे बोलले नाहीत, तसेच दोघेही अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. अशा स्थितीत दोघेही आता रिलेशनशिप पुढे नेण्यासाठी तयार झाले असून पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचे मानले जात आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचे लग्न त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी भेट ठरू शकते.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज