TOD Marathi

टिओडी मराठी, नांदेड, 30 ऑगस्ट 2021 – नांदेड येथील जिल्हा परिषदमधील ग्राम विकास विभागात विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली असून याद्वारे वैद्यकीय पर्यवेक्षक, फार्मासिस्ट, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेविका हि पदे भरणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 21 सप्टेंबर 2021 आहे.

भरतीची पदे –

  1. वैद्यकीय पर्यवेक्षक (Medical Supervisor)
  2. फार्मासिस्ट (Pharmacist)
  3. आरोग्य सेवक (Health Worker)
  4. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)
  5. आरोग्य सेविका (Arogya Sevika)

आवश्यक पात्रता आणि अनुभव-

  • वैद्यकीय पर्यवेक्षक (Medical Supervisor) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक आहे.
  • फार्मासिस्ट (Pharmacist) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक आहे.
  • आरोग्य सेवक (Health Worker) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक आहे.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक आहे.
  • आरोग्य सेविका (Arogya Sevika) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 21 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

अधिकृत वेबसाईट : https://zpnanded.in/