TOD Marathi

टिओडी मराठी, सोलापूर, 30 ऑगस्ट 2021 – सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयामध्ये प्रोफेसर पदे रिक्त असून या पदासाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

असिस्टंट प्रोफेसर पदाच्या काही जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 04 सप्टेंबर 2021 आहे.तसेच अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

भरतीची पदे –
असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) – एकूण जागा 04

आवश्यक पात्रता आणि अनुभव –

असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) – पोस्ट ग्रॅज्युएट आणि MPSC/UPSC परीक्षा दिलेले उमेदवार. तसंच MBA असणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवायचा पत्ता :
प्राचार्य, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 04 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.
या पदभरतीसाठी http://www.sangameshwarcollege.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.