Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
पुणे महापालिकेच्या निवणुकीसाठी संकेतस्थळावर प्रारुप प्रभाग रचनेच्या ५८ प्रभागांची नावे जाहीर

TOD Marathi

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना मंगळवारी जाहीर होणार आहे. कोणता प्रभाव कसा होणार याची चर्चा सुरू असताना आज पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रारुप प्रभाग रचनेच्या 58 प्रभागांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर शहरातला पहिला क्रमांकाचा प्रभाग हा धानोरी – विश्रांतवाडी असून सर्वात शेवटचा ५८ क्रमांकाचा प्रभाग कात्रज-गोकुळनगर हा आहे. विशेष म्हणजे नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या नावानेही सुमारे १० प्रभाग तयार झालेले आहेत. तसेच यामध्ये प्रस्थापित नगरसेवकांचे, पक्षनेते व पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सुरक्षित असल्याचे समजत आहे.
निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेला 1 फेब्रुवारी रोजी प्रारूप आराखडा जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर 14 फेब्रुवारी पर्यंत हरकती-सूचना घेतली असून 2 मार्च पर्यंत अखेर प्रभाग रचनेचा अहवाल सादर करावा लागणार आहे. पुणे महापालिकेची प्रभाग रचना ही वादाची तसेच डावपेचांची झालेली आहे. पुणे महापालिकेसह निवडणूक आयोगाकडे ही अनेक बदल करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची चर्चा आहे.
त्यामुळेच आता ही प्रभाग रचना कशी असणार ? याची उत्सुकता लागलेली आहे. पुणे महापालिकेतर्फे एक फेब्रुवारीला रात्री बारा वाजता महापालिकेच्या संकेतस्थळावर लिंक ओपन करून दिली जाणार असून तेथे प्रभाग रचना नाव व चतुर सीमा नकाशा पुणेकरांना पाहता येणार आहे. त्यापूर्वी महापालिकेच्या संकेतस्थळावर आज केवळ प्रभागांची नावे जाहीर झाल्याने प्रभाग कसा असू शकतो याचा अंदाज लावणे शक्य झाले आहे.
पुण्यातील प्रभागाची नावे खालील प्रमाणे –
1. धानोरी – विश्रांतवाडी
2. टिंगरेनगर – संजय पार्क
3. लोहगाव – विमान नगर
4. वाघोली – इऑन आयटी पार्क
5. खराडी – चंदननगर
6. वडगावशेरी
7. कल्याणीनगर – नागपूर चाळ
8. कळस – फुलेनगर
9. येरवडा
10. शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी
11. बोपोडी – पुणे विद्यापीठ
12. औंध – बालेवाडी
13. बाणेर – सुस म्हाळुंगे
14. पाषाण – बावधन बुद्रुक
15. पंचवटी – गोखलेनगर
16. फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे
17. शनिवार पेठ – राजेंद्रनगर
18. शनिवार वाडा – कसबा पेठ
19. रास्तापेठ – के.ई.एम. हॉस्पिटल
20. पुणे स्टेशन – ताडीवाला रोड
21. मुंढवा – घोरपडी
22. मांजरी – शेवाळवाडी
23. साडेसतरानळी – आकाशवाणी
24. मगरपट्टा – साधना विद्यालय
25. हडपसर गावठाण – सातववाडी
26. भीमनगर – रामटेकडी
27. कासेवाडी – हरकानगर
28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट
29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई
30. जयभवानी नगर – केळेवाडी
31. कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगर
32. भुसारी कॉलनी – सुतारदरा
33. बावधन खुर्द – महात्मा सोसायटी
34. वारजे – कोंढवे धावडे
35. रामनगर – उत्तमनगर शिवणे
36. कर्वेनगर
37. जनता वसाहत – दत्तवाडी
38. शिवदर्शन – पद्मावती
39. मार्केटयार्ड – महर्षी नगर
40. गंगाधाम – सॅलीसबरी पार्क
41. कोंढवा खुर्द – मिठानगर
42. सय्यदनगर – लुल्लानगर
43. वानवडी – कौसरबाग
44. काळेपडळ – ससाणेनगर
45. फुरसुंगी
46. मोहम्मदवाडी – उरुळी देवाची
47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी
48. अप्पर सुपर इंदिरानगर
49. बालाजीनगर – के के मार्केट
50. सहकारनगर – तळजाई
51. वडगाव – पाचगाव पर्वती
52. नांदेडसिटी – सनसिटी
53. खडकवासला -नऱ्हे
54. धायरी – आंबेगाव
55. धनकवडी – आंबेगाव पठार
56. चैतन्यनगर – भारती विद्यापीठ
57. सुखसागर नगर – राजीव गांधी नगर
58. कात्रज – गोकुळनगर

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज