TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 11 मे 2021 – महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जातोय. मात्र, लसचा अधिक साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. त्यामुळे 18 ते 44 वयोगटासाठी लस प्रथम 45 वर्षांपुढील व्यक्तींना दिली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. राजेश टोपे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल केलेल्या उपाययोजनेची माहिती दिलीय.

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले कि, महाराष्ट्र राज्यात अॅक्टिव्ह केस कमी होत असून बरे होण्याच्या दर वाढत आहे. 2 लाख टेस्टिंग राज्यात केले जात आहे. व्हॅक्सिसीन 1 कोटी 84 लाख झाले सून आता 35 हजार कोव्हॅक्सिन उपलब्ध आहेत. राज्य शासनाने खरेदी केलेली 3 लाख कोव्हॅक्सिन 45 वर्षांवरील व्यक्तींना देणार आहे. त्यांना दुसरा डोस देणे आवश्यक आहे.

वय 18 ते 44 या वयोगटातील लस देण्याचे जाहीर केले होते. मात्र, लसचा साठा कमी आहे. ज्यांना दुसरा लसचा डोस दिला नाही तर पहिला डोस हा वाया जाईल. म्हणून 18 ते 44 या वयोगटातील लसचा साठा हा 45 वरील वयोगट यासाठी वळवला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील लसीकरणाचा वेग काही दिवस स्लो डाउन करावे लागेल, टास्क फोर्स समवेत चर्चा करून कॅबिनेट चर्चा करून निर्णय करू, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

म्युकोरमायकोसिसबाबत काही जिल्ह्यात हे रूग्ण आढळत असून सरकारी रूग्णालयामध्ये माहत्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत उपचार मोफत केले जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या औषधाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे, असेही राजेश टोपेंनी जाहीर केलं आहे.

रेमडेसीवीर इंजेक्शन ग्लोबल टेंडर काढले जाणार असून ६ कंपन्यांनी यासाठी इच्छुकता दाखवली आहे. साधरण प्रत्येक कंपनी किमान ५० हजार इंजेक्शन उपलब्ध करून देईल. व्हॅक्सिनबाबत ग्लोबल टेंडर काढणे कठीण आहे. कारण, त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यकता असते. केंद्र सरकरला विनंती केली आहे की, व्हॅक्सिनसाठी परवानगी द्यावी लागेल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज