TOD Marathi

Pornography Case : Sherlyn Chopra कडून राज कुंद्रावर Sexual Harassment चा आरोप !; म्हणाली, Raj ने जबरदस्तीने Kiss घेण्याचा केला प्रयत्न

टिओडी मराठी, मुंबई, दि. 29 जुलै 2021 – उद्योगपती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात प्रत्येक दिवशी नवीन खुलासे होत आहेत. तर राज कुंद्राच्या अडणींतही दिवसेनंदिवस वाढ होत आहे. नुकतीच न्यायालयाने राज कुंद्राचा जमीन फेटाळला आहे. आणखी 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. यानंतर आता त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्याचे खुलासे समोर येत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर हे आरोप लावलेत. सुरुवातीच्या काळापासून शर्लिन या प्रकरणामध्ये आहे. फेब्रुवारी महिन्यात राज कुंद्रावर दाखल एफआयआर वेळी शर्लिनने तिचा जवाब नोंदवला. तर आता पुन्हा एकदा शर्लिनने क्राइम ब्रँचला तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली आहे.

तिने आपल्या तक्रारीत म्हटलंय की, 2019 साली सुरुवातीला राज कुंद्राच्या बिजनेस मॅनेजरने एका प्रस्तावासाठी चर्चा करण्यासाठी तिला बोलवलं होतं. 27 मार्च 2019 ला बिजनेस मीटिंगनंतर एक मोठा विवाद झाला होता. त्यानंतर राज तिला काहीही नं सांगताच तिच्या जवळ आला होता.

त्यावेळी राज कुंद्राने तिला जबरदस्ती किस (चुंबन घेण्याचा) करण्याचा प्रयत्न केला. ज्याचा ती विरोध करत होती. तिचं असे म्हणणं आहे की एका विवाहीत पुरूषाशी तिला संबध ठेवायचे नाही.

तसेच बिजनेसला एन्जॉयमेंटशी जोडायचं नव्हतं. तिने सांगितलं की, राज कुंद्राला विरोध केल्यानंतरही तो थांबत नव्हता. त्यामुळे ती फार घाबरली. काही वेळानंतर तिने त्याला धक्का दिला आणि ती वॉशरुमध्ये गेली.

शर्लिन चोप्राने ही तक्रार मुंबई क्राइम ब्रँचकडे गेली आहे. त्यामुळे आता रजा कुंद्राच्या अडचणीत वाढ होणार आहे. याअगोदर मॉडेल पुनम पांडेने देखील राज कुंद्रावर तिचा प्रायव्हेट नंबर लिक केला होता.

तर 2019 मध्ये तिने हा आरोप केला होता. याशिवाय अन्य काही मॉडेल्सनी ही राज कुंद्रावर आरोप लावले होते. तसेच फसवणूक करून अश्लिल चित्रपटांमध्ये काम करण्या भाग पाडले, असे आरोप त्याच्यावर होत आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज