Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
ऋतुजा लटके यांची उमेदवारी रद्द झाली तर..?

TOD Marathi

मुंबई :
अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, ऋतुजा लटके यांनी दिलेला मुंबई महापालिकेच्या सेवेचा राजीनामा अद्याप तरी मंजूर झाला नाही. याप्रकरणी ऋतुजा लटके मुंबई हायकोर्टात गेल्या आहेत. (Rutuja Latke went to high court) ऋतुजा लटके यांच्या निवडणूक अर्जाबाबत अडचण आल्यास बॅकअप प्लान तयार आहे का? असं विचारलं असता अनिल परब यांनी बॅकअप प्लान तयार असल्याचं म्हटलं होतं. आता ऋतुजा लटके यांची उमेदवारी रद्द झाली तर ठाकरेंचे शिलेदार प्रमोद सावंत यांना उमेदवारी मिळू शकते, अशा चर्चांना उधाण आलं आहे. तर, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचंही नाव चर्चेत आहे. (Plan B of Thackeray group is ready with another 2 names)
भाजपचे मुरजी पटेल हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ऋतुजा लटके यांची उमेदवारी रद्द झाली तर प्रमोद सावंत यांना उमेदवारी मिळू शकते अशा चर्चांना उधाण आलं आहे. प्रमोद सावंत हे अंधेरी पूर्वचे विधानसभा संघटक आहेत आणि अनिल परब यांचे विश्वासू मानले जातात. (Pramod Sawant can be Thackeray group candidate) मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांना यापूर्वी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभावाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची चर्चा असली तरी त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं म्हटलं होतं.
अंधेरी पोटनिवाडणुकीसाठी गुरुवारी मुरजी पटेल उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या विषयी एक बैठक बोलावण्यात आली होती. दादरच्या वसंत स्मृतीमधील मुंबई भाजप कार्यालयात ही बैठक पार पडली. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही बैठक बोलावली होती, अशी माहिती आहे. या बैठकीला मुरजी पटेल देखील उपस्थित होते.
दरम्यान, ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर गुरुवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. अंधेरीमध्ये ठाकरे यांच्या गटातून कोण उमेदवार असेल याचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असेल.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज