TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 18 ऑगस्ट 2021 – आता देशातील मुलांप्रमाणे मुलींनाही एनडीएची परीक्षा देता येणार आहे. देशातील मुलींनाही एनडीए परीक्षा देण्याची परवानगी मिळावी, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मुलीही एनडीएची परीक्षा देऊ शकतात, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

याअगोदर महिलांना एनडीएची परीक्षा देत येत नव्हती. पण, न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुलींसाठी परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. पण, मुलींना एनडीए परीक्षेतून लष्करात भरती करून घेतलं जाणार की नाही? याबाबत कोणताही निर्णय न्यायालयाकडून दिलेला नाही.

आता 5 सप्टेंबर रोजी एनडीएची आगामी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा आता मुलीही देऊ शकतात, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. पण, मुलींना लष्करी सेवेत भरती करून घेण्याबाबत अद्याप कोणताही आदेश दिलेला नाही.

या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय लष्करात अधिकाऱ्यांची भरती केली जाते. ही परीक्षा केवळ पुरुषांना देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण अ‍ॅकेडमी (NDA) आणि नौदल अॅकेडमी परीक्षा (NAE) या दोन परीक्षा महिलांनाही देता याव्यात, यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

याबाबतयाचिकाकर्त्या खूश कालरा यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं की, एनडीएची परीक्षा देता न येणं हा महिलांविरुद्ध होणार भेदभाव आहे. संविधानात स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार दिलेला आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही प्रतिष्ठित संस्थांमध्ये महिलांनाही सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे.

केंद्र सरकारने या याचिकेला विरोध करत म्हटलं होतं की, सैन्यात सामील होण्यासाठी केवळ NDA आणि NNE नाही. सैन्यात भरती होण्यासाठी महिलांना यूपीएससी आणि नॉन-यूपीएससी द्वारे प्रवेश दिला जातो. तसेच एनडीए कॅडेट्सना पदोन्नतीमध्ये कोणताही विशेष लाभ दिला जात नाही, असेही केंद्राने म्हटलं आहे.

पण, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं महिलांना सध्या परीक्षा देण्याची परवानगी दिलीय. पण, या परीक्षेद्वारे महिलांना लष्करात सामावून घेतलं जाईल का? याबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज