TOD Marathi

टिओडी मराठी, नागपूर, दि. 18 ऑगस्ट 2021 – AIIMS नागपूर इथे इच्छुक आणि पात्र उमेवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. यासठीची अधिसूचना जारी केली आहे. 

शास्त्रज्ञ – बी या पदासाठी ही भरती होणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी आहे भरती –

  • शास्त्रज्ञ – बी (Scientist – B)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

शास्त्रज्ञ – बी (Scientist – B) – पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी –

tribaluhcnagpur@gmail.com

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळला भेट द्या किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.