Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
नागा शौर्याने गर्लफ्रेंड अनुषा शेट्टीसोबत बांधली लगीनगाठ; पाहा सुंदर फोटो

TOD Marathi

नागा शौर्याने गर्लफ्रेंड अनुषा शेट्टीसोबत बांधली लगीनगाठ; पाहा सुंदर फोटो

दाक्षिणात्य अभिनेता नागा शौर्याने अनुषा शेट्टीसोबत लगीनगाठ बांधली आहे (South actor Naga Shaurya Marriage with Anusha Shetty). 20 नोव्हेंबर रोजी बंगळुरूमध्ये (Bangalore) त्यांचे लग्न पार पडलं. ज्याचे फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकप्रिय तेलुगू अभिनेता नागा शौर्याने त्याच्या सोशल मीडियावर त्याची दीर्घकाळाची मैत्रीण आणि इंटिरियर डिझायनर अनुषा एन शेट्टीचे मंगळसूत्र घातलेले छायाचित्र शेअर करून ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

नागा शौर्या आणि अनुषा शेट्टीचा मेहंदी सोहळा 19 नोव्हेंबर रोजी झाला, त्यानंतर कॉकटेल पार्टी झाली (Naga Shaurya and Anusha Shetty’s mehendi ceremony took place on November 19, followed by a cocktail party). विवाह सोहळ्यासाठी वधू-वरांनी सुंदर पारंपारिक वेशभूषा केली होती. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सध्या याचीच चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे. स्टार जोडप्याने गार्डन सिटी बेंगळुरूमध्ये लग्नाचे विधी पूर्ण केले. यावेळी दाम्पत्याच्या खास नातेवाईकांनी हजेरी लावून या जोडप्याला शुभाशिर्वाद दिले.
नागा शौर्य आणि अनुषा शेट्टी रविवारी बंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नाआधीचे सेलिब्रेशन आणि लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये हे कपल खूपच सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्या आजीवन जबाबदारीची ओळख करून देत आहे.” लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, सर्वसामान्य आणि खास लोक ही त्यांच्या लग्नासाठी अभिनंदन करत आहेत.

नागा शौर्या आणि अनुषा शेट्टीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या जीवनाच्या नव्या टप्प्यासाठी सगळेजण त्यांना आशिर्वादही देत आहेत. त्यांचे चाहते तर खूप आनंदी आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ते शेअर करत आहेत. सध्या सर्वत्र या नव्या जोडप्याच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.

दरम्यान, लग्नाच्या चार दिवस आधीच अभिनेत्याची प्रकृती थोडी बिघडली होती. त्यामुळे सगळेजण चिंतेत होते की लग्न होणार की नाही. नागा शौर्याची एनएस 24 सिनेमाच्या सेटवर तब्येत अचानक बिघडली आणि तो सेटवरच बेशुद्ध पडला होता. त्याला तात्काळ त्याला हैद्राबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी तपासणी केली असता अभिनेत्याला खूप ताप असल्याचे आढळून आले. नागाच्या शरिरात अशक्तपणा आल्यामुळे तो बेशुद्ध पडला. मात्र तो लवकरच बरा झाला. आणि 20 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकला.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज