दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांची अलोट गर्दी लोटली आहेमुंबईत रात्री उशीरापर्यंत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरु होत्यागिरगाव चौपाटीवर अनेक गणपतींचं विसर्जन पार पडलंभर पावसात देखील गणेशभक्तांचा उत्साह कायम असल्याचे चित्र आहे.लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांची अलोट गर्दी होती.