रविवार, 29 नोव्हेंबर 2026

लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; भाविकांची अलोट गर्दी…

WhatsAppXLinkedIn
दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांची अलोट गर्दी लोटली आहे
मुंबईत रात्री उशीरापर्यंत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरु होत्या
गिरगाव चौपाटीवर अनेक गणपतींचं विसर्जन पार पडलं
भर पावसात देखील गणेशभक्तांचा उत्साह कायम असल्याचे चित्र आहे.
लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांची अलोट गर्दी होती.
WhatsAppXLinkedIn

चुकवू नका

Scroll to Top