TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 23 मे 2021 – काही राजकारणी लोक प्रतिमा काय करतील याचा नेम नाही. असाच प्रकार गुजरातमध्ये पाहायला मिळला. गुजरात येथील कामरेजचे भाजपचे आमदार व्ही. डी. झालावाडिया यांनी करोनाग्रस्त रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं आहे. हे इंजेक्शन देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन वैद्यकीय कर्मचाऱ्यासमोर करोनाग्रस्त रुग्णावर उपचार कसा करु शकतात? असा सवाल काँग्रेसने केला आहे.

भाजपचे आमदार व्ही. डी. झालावाडिया हे सूरत महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या कम्युनिटी कोविड सेंटरमध्ये एका करोनाग्रस्त रुग्णाच्या सलाईनमध्ये रेमडेसिवीर इंजेश्कन भरत होते. त्यानंतर त्यांनी रुग्णाला लावलेल्या सलाईनमध्ये ते इंजेश्कन सिरींज रिकामे केलं. व्ही. डी. झालावाडिया हे स्वतः पाचवी नापास आहेत. अशा प्रकारे वैद्यकीय कर्मचाऱ्यासमोर करोनाग्रस्त रुग्णावर उपचार कसा करु शकतात? असा सवाल काँग्रेसने केला आहे.

भाजपचे आमदार व्ही. डी. झालावाडिया यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. “मी मागील ४० दिवसांपासून सर्थाना कम्युनिटी हॉलमध्ये स्वयंसेवा करत आहे आणि करोनाग्रस्त रुग्णांना मदत करीत आहे. कोणत्याही वादात पडण्याचा माझा हेतू नाही. मी रेमडेसिवीरचे इंजेक्शन सिरिंजमध्ये भरले. कोणालाही इंजेक्शन दिले नाही. माझ्याजवळ त्यावेळी १०-१५ डॉक्टर उपस्थित होते. मी जवळपास २०० लोकांची मदत करुन त्यांनी घरी पाठवले आहे.

यावर काँग्रेसचे प्रवक्ते जयराज सिंह यांनी झालवडिया यांच्यावर टीका केलीय. वैद्यकीय कर्मचार्‍यांनी आमदाराकडून शिकले पाहिजे. रुग्णालयात आमदारांचा पुतळा हि उभारालयला हवा, असा टोला जयराज सिंह यांनी हाणला.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज