Saturday, 28 November 2026

अपघात

पुन्हा हाहाकार! भाविकांची बस आगीत भस्मसात, जीवितहानी नाही पण…

TOD Marathi -

भिवंडीतील २७ भाविकांना भीमाशंकरला घेऊन जाणाऱ्या बसला घोडेगाव-भीमाशंकर रस्त्यावर शिंदेवाडी जवळ बसने अचानक पेट घेतला. बसमधील प्रवासी आणि चालकाच्या तत्परतेने जीवितहानी टळली. परंतु आगीत प्रवाशाचे साहित्य, तसेच बस भस्मसात झाली…

Scroll to Top