टिओडी मराठी, बीड, दि. 16 ऑगस्ट 2021 – बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे हे पद भरण्यासाठी भरती काढली आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 ऑगस्ट 2021 असणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावेत.
भरतीचे पद –
(Chief Executive Officer) मुख्य कार्यकारी अधिकारी
शैक्षणिक पात्रता –
(Chief Executive Officer) मुख्य कार्यकारी अधिकारी – कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आणि चार्टर्ड अकाउंटंट आणि वर्षांचा 8 अनुभव असावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (मुख्यालय), राजुरी वेस, मुख्यालय कार्यालयासमोर, बीड, राज्य – महाराष्ट्र.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 20 ऑगस्ट 2021
सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.