TOD Marathi

TOD Marathi

‘मालामाल’चा व्हिडीओ Social Media वर टाकल्याने गँगस्टर आला अडचणीत; पोलिसांनी पाठविली नोटीस

टिओडी मराठी, मुंबई, दि. 29 मे 2021 – मुंबईच्या एका गँगस्टरनं सोशल मीडियावर लाखो रुपयांसह एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यानंतर चर्चांना उधाण आलंय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी...

Read More

पुढील 3 तासात पुणे, सांगली, सोलापूर भागात जोरदार पाऊस; IMD चा अंदाज

टिओडी मराठी, पुणे, दि. 29 मे 2021 – महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांत येत्या काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सांगली, पुणे,...

Read More

गोवा राज्यात 7 जून पर्यंत वाढविला कर्फ्यू; सरकारने केली घोषणा

टिओडी मराठी, पणजी, दि. 29 मे 2021 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्फ्यू येत्या 7 जून 2021 पर्यंत वाढविला आहे. जिल्हाधिकारी याविषयीचा तपशीलवार आदेश जारी करतील, असे गोवा सरकारने शनिवारी...

Read More

महाराष्ट्रातील साखर कारखाने Oxygen निर्मितीसाठी सरसावले!; 25 कारखान्यांनी दर्शवली तयारी

टिओडी मराठी, पुणे, दि. 29 मे 2021 – महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट सुरू असून अनेक ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे काही रुग्णांना ऑक्‍सिजनची कमतरता भासत आहे. हि कमतरता...

Read More

महा’वसुली’ सरकारने मराठा समाजाचा घात केला- माजी मंत्री MLA बबनराव लोणीकर यांची टीका

टिओडी मराठी, मुंबई, दि. 29 मे 2021 – राज्यातील महा’वसुली’ सरकारने मराठा समाजाचा घात केला आहे, अशी घणाघाती टीका माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. सध्या मराठा...

Read More

रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये; औषधांचा अतिवापर टाळा – उद्धव ठाकरे

टिओडी मराठी, मुंबई, दि. 29 मे 2021 – रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये; औषधांचा अतिवापर टाळावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र मेडीकल काऊन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन...

Read More

के. पी. पाटील पॉलिटेक्निक मुदाळतिट्टा येथे मोफत Jumbo Covid Center सुरु; कोरोनाग्रतांनी साधावा संपर्क

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 29 मे 2021 – ग्रामीण भागातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता, तसेच प्रशासनावर येणार ताण आणि रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता के. पी. पाटील यांच्या...

Read More

Maratha reservation : मग, ‘ते’ यावर ‘त्यावेळी’ संसदेत का नाही बोलले ?- बी. जी. कोळसे-पाटील

टिओडी मराठी, पुणे , दि. 29 मे 2021 – माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजी छत्रपती यांच्यावर टीका केलीय. 102 वी घटना दुरुस्ती...

Read More

कोरोनाचा फटका!; 1 जूनपासून विमान प्रवास महागला, नागरी उड्डाण मंत्रालयाचा निर्णय

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 29 मे 2021 – एकीकडे इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे महागाई वाढली आहे. तर, जगात आलेल्या कोरोनामुळे देशातील विमान प्रवास देखील आता महाग होणार आहे. 1...

Read More

12 वी CBSE च्या परीक्षेचा निर्णय 1 जून रोजी घेणार; केंद्रीय शिक्षण व दूरसंचार राज्यमंत्री यांची माहिती

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 29 मे 2021 – महाराष्ट्रातील दहावी बोर्ड परीक्षांबाबत इथल्या शिक्षण मंत्र्यांनी मूल्यमापन पद्धत सांगितली. त्यामुळे आता बारावीच्या सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा होणार की नाहीत? याकडे...

Read More