TOD Marathi

TOD Marathi

कोरोनाची तिसरी लाट 6 ते 8 आठवड्यात येणार, Dr. Randeep Guleria यांचा दावा, देशापुढे लसीकरणाचं आव्हान

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 19 जून 2021 – देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, येत्या 6 ते 8 आठवड्यांमध्ये देशात पुन्हा कोरोना साथीचा तिसरी लाट येणार आहे...

Read More

पुणेकरांनो, कडक निर्बंधाचे आदेश काढण्याची वेळ येऊ देऊ नका – Ajit Pawar, .. तर ‘त्या’ पुणेकरांना क्वारंटाइन करणार

टिओडी मराठी, पुणे, दि. 19 जून 2021 – पुण्यामध्ये निर्बंध शिथील केल्यानंतर नागरिकांची पर्यटनस्थळी तसेच बाजारपेठासह अन्य ठिकाणी गर्दी होत असताना दिसत आहे. अशा पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केले...

Read More

Anti-Covid Tablets बनविण्यासाठी US ची 3 अब्ज डॉलर्स गुंतवणूक !; डॉ. अँथनी फौसी यांची Announcement

टिओडी मराठी, दि. 19 जून 2021 – अमेरिकेने अँटी कोविड टॅब्लेट बनविण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे. ही गोळी विकसित करण्यासाठी ३ अब्ज डॉलर्स खर्चाची तयारी दर्शविली आहे. ही...

Read More

कर्नाटकमध्ये BJP चा अंतर्गत कलह चव्हाट्यावर! ; 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, CM हटविण्याची मागणी

टिओडी मराठी, बेंगळुरू, दि. 19 जून 2021 – कर्नाटकमध्ये भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून पक्षातील नेत्यांनी 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री हटविण्याची मागणी...

Read More

Zydus Cadilla ठरणार जगातील पहिली DNA आधारित लस?; आपात्कालीन वापरासाठी हवी DCGI ची परवानगी

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 19 जून 2021 – भारतातील औषध कंपनी असलेल्या झायडस कॅडिला कंपनीकडून त्यांच्या ZyCoV-D या लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी हवी आहे, त्यासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल...

Read More

खासदारकी वाचवण्यासाठी Navneet Rana यांची SC मध्ये धाव ; Shivsena नेते आनंदराव अडसूळ यांनी घेतला होता आक्षेप

टिओडी मराठी, मुंबई, दि. 19 जून 2021 – खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलंय....

Read More

अलविदा Milkha Singh ; भारताचे माजी दिग्गज धावपटूची प्रेरणादायी Life Journey

टिओडी मराठी, चंदीगड, दि. 19 जून 2021 – भारतीय क्रीडा जगतात अवर्जूनपणे मिल्खा सिंग यांचं नाव सर्वात अव्वल स्थानी घेतलं जातं. कारण ते देशाचे पहिले ट्रॅक अँड फील्ड सुपरस्टार...

Read More

भारताचे माजी दिग्गज धावपटू Milkha Singh यांचे Corona मुळे निधन

टिओडी मराठी, चंदीगड, दि. 19 जून 2021 – कोरोनामुळे भारताचे माजी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री 11.30च्या सुमारास रुग्णालयात निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. एक महिन्यापासून...

Read More

Maratha समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी राज्य सरकार कटिबद्ध – CM उध्दव ठाकरे

टिओडी मराठी, मुंबई, दि. 18 जून 2021 – मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. कोपर्डी खटला जलदगतीने चालविण्यासाठीची विनंती आणि आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका लवकर दाखल करण्याच्या...

Read More

आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडवला Deputy Chief Minister अजित पवारांचा ताफा ; पोलिसांनी केला लाठीचार्ज

टिओडी मराठी, बीड, दि. 18 जून 2021 – कोरोना काळात आम्हाला ३ महिन्यासाठी कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक दिली. मात्र, कालावधी पूर्ण होण्याअगोदर आम्हाला नोकरीवरुन काढून टाकले, असा आरोप करत...

Read More