टिओडी मराठी, वसई, दि. २२ ऑगस्ट २०२१ – महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या वतीनेकोकणामध्ये गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार्या एसटी सेवेला यंदाही चाकरमान्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. महिनाभरात कोकणामध्ये जाण्यासाठीच्या दोनशेहून...
टिओडी मराठी, मुंबई, दि. २२ ऑगस्ट २०२१ – गणेशोत्सवाकरिता कोकणामध्ये जाणार्यांसाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस धावणार आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ही घोषणा केली असून त्यांनी ट्वीट करत ही माहिती...
टिओडी मराठी, दि. २२ ऑगस्ट २०२१ – तिसर्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन निती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी मागील महिन्यात काही सूचना दिल्यात. त्यात १०० पैकी २३ रुग्णांना...
टिओडी मराठी, दि. २२ ऑगस्ट २०२१ – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकच्यावेळी भाजमध्ये प्रवेश केलेले तृणमुल काँग्रेसचे माजी मंत्री शामाप्रसाद मुखर्जी यांना आज भ्रष्टाचारप्रकरणात अटक केली आहे. त्यांच्यावर सुमारे दहा...
टिओडी मराठी, मुंबई, दि. २२ ऑगस्ट २०२१ – देशातील वाढती तस्करी पाहून एनसीबीने आता कारवाई करण्यावर भर दिला आहे, असे असले तरी गुन्हेगार तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या आयडियांचा वापर करत...
टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 ऑगस्ट 2021 – तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. भारतीय वायुदलाच्या...
टिओडी मराठी,नवी दिल्ली, दि. 22 ऑगस्ट 2021 – नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीने विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे त्यांच्याकडे पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रकल्प शास्त्रज्ञ, प्रकल्प...
टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 ऑगस्ट 2021 – राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या ओबीसी दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केलीय. त्यामुळे ओबीसी विधेयकाचे...
टिओडी मराठी, दि. 22 ऑगस्ट 2021 – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचं शनिवारी निधन झालं. त्यांनी लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या...
टिओडी मराठी, पुणे, दि. 21 ऑगस्ट 2021 – पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे ईमेल आयडी, पासवर्ड आणि विपल्प अद्ययावत करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून मुदतवाढ दिली आहे. हि मुदतवाढ सर्व...