
फुलपाखरू’ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली. हृताने डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता या दोघांनी नुकतीच लग्नागाठ बांधली असून या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरून हृता आणि प्रतीक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
त्याचबरोबर हृताने आणि प्रतिकणेही स्वतच्या इन्स्टाग्राम पेजवरून आपल्या जोडीदरासोबटचे वधू वराच्या पोषाखाटतले फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये तीने To Now And Forever असं कॅप्शन देखील दिलाय.