TOD Marathi

Local सुरु करण्यासाठी मुंबईत रेल्वे स्टेशनवर BJP चे आंदोलन ; आंदोलकांची घोषणाबाजी, पोलिसांचा वाढवला बंदोबस्त

टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 ऑगस्ट 2021 – सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु करावी, या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. आज मुंबईमध्ये भाजप नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर आंदोलन केलं आहे. कांदिवलीत भाजप आमदार अतुल भातखळकरांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन केलं. तर चर्चगेट रेल्वे स्टेशनवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने आंदोलन केलं.

तर, घाटकोपरमध्ये भाजप कार्यकर्ते स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना त्यांना पोलिसांनी रोखले. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून महाविकासआघाडी सरकारविरोधामध्ये घोषणाबाजी केली.

या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी अधिक प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात केला आहे. घाटकोपरमध्ये भाजपच्या वतीने लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी भाजप कार्यकर्ते विना तिकीट प्रवास करुन आंदोलन करणार आहे, असे समजाताच कार्यकर्ते स्टेशनवर जाऊ नये, म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढवला.

सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू करावी, या मागणीसाठी आता भाजपने आक्रमक भूमिका घेतलीय. तसेच लसचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी, ही आमची मागणी आहे. आता न्यायालयाने याबाबत सरकारला सांगितलं आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

आम्ही विचारतो, ते राजकारण वाटत असेल, परंतु न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का?, असा सवाल देखील प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलाय.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज