TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 16 मे 2021 – सध्या कोरोनामुळे अनेकांना टेन्शन वाढले आहे. कोणत्या ना कोणत्या गोंष्टीचे टेन्शन घेतल्याने आजारपणाची लक्षणंदिसून येतात किंवा आजारी असल्याचे जाणवते. म्हणून टेन्शन आणि तणाव दूर करण्यासाठी पौष्टीक पदार्थ खाणे आवश्यक आहे. डॉक्टर देखील पौष्टीक पदार्थ खाण्यावर भर देण्याचा सल्ला देतात. म्हणून जाणून घेऊया, गुणकारी ‘जवस’ विषयी ..

‘जवस’च्या बियां सुपरफूड म्हणून ओळखल्या जातात. यात निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असणारे चांगले घटक देखील असतात. ‘जवस’मध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडस्, फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, कॅल्शियम तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे आपल्या निरोगी आयुष्यासाठी महत्वाचे असतात.

तणाव काळात ‘जवस’ खाल्ल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे सध्याच्या कोरोनाच्या काळात ‘जवस’ खाणे फायदेशीर आहे. ‘जवस’ कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. रोज ‘जवस’ खाल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी 6 ते 11 टक्क्यांनी कमी होऊ शकते. कारण ‘जवस’मध्ये उच्च फायबर व लिग्निन घटक आहेत.

‘जवस’ खाल्ल्याने नैसर्गिक पद्धतीने रक्तदाब कमी होतो. ज्यांनी 12 आठवड्यांपर्यंत दररोज ‘जवस’ खाल्ले तर त्यांचा रक्तदाब नियंत्रणाखाली येतो. या बियांमध्ये अधिक प्रमाणात पोटॅशियम असते. हे घटक रक्तवाहिनीच्या भिंतीवरील ताण कमी करण्यात मदत करतात. अन रक्तदाब नियंत्रित ठेवतात. ‘जवस’मध्ये इतर नट्सपेक्षा केवळ कॅलरी अधिक नसतात, तर त्यात बरेच पौष्टिक घटक असतात. 100 ग्रॅम ‘जवस’मध्ये सुमारे 534 कॅलरी असतात.

एक चमचा ‘जवस’मध्ये 55 कॅलरी असतात. म्हणून ‘जवस’ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या लहान बियामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. जे आपली भूक भागवते. वजन कमी करण्यात ‘जवस’ मदत करते. ‘जवस’ खाल्ल्याने पचन क्रिया चांगली होते. आणि पित्त कमी करण्यासाठी मदत होते.

दातासाठी ‘जवस’ फार गुणकारी आहे. हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर ‘जवस’चं तेल फायदेशीर ठरते. पाठ दुखीवर ‘जवस’ गुणकारी आहे. पाठ दुखत असेल त्याठिकाणी ‘जवस’ कपड्यात बांधून ठेवावे. त्यामुळे नसा मोकळ्या होण्यास मदत होते आणि पाठदुखी दूर होते. ‘जवस’चं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे तापाचे प्रमाण हि कमी होते.

(टीप : हि माहिती केवळ आपल्याला माहिती आणि माहित असावी म्हणून दिली आहे. यातून कोणत्याही प्रकारे लाभ किंव्हा नुकसान झाल्यास त्यास ‘टिओडी मराठी’ कंपनी/ व्यासपीठ जबाबदार असणार नाही. तसेच याबाबत आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. किंवा फॅमिली डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे. हि माहिती विविध माध्यमातून संकलित केलेली आहे.)

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज