Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
संसदेचं हिवाळी अधिवेशन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खासदारांना आवाहन

TOD Marathi

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter parliament session) पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माध्यमांशी बुधवारी संवाद साधला होता. संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार असून 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हे अधिवेशन एकूण 17 दिवस कामकाज चालणार आहे. अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की,  “हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. हे महत्त्वाचे आहे कारण आम्ही 15 ऑगस्टपूर्वी भेटलो होतो. 15 ऑगस्टला स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आणि आम्ही आझादीच्या अमृत काल मध्ये पुढे जात आहोत. आम्ही अशा वेळी भेटत आहोत जेव्हा भारताला G20 चे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे”.

पंतप्रधानांनी सर्व खासदारांना चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले                                                                                                       पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना आणि खासदारांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि लोकशाहीत पुढच्या पिढीला तयार करण्यासाठी चर्चेत भाग घेण्याची संधी द्यावी,  असे आवाहन केले. पुढील वर्षी होणार्‍या G20 परिषदेचे यजमानपदी भारत हा निव्वळ राजनैतिक कार्यक्रम नसून, जगासमोर देशाची क्षमता दाखविण्याची संधी आहे,  असेही ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की त्यांनी अलीकडेच G20 वरील सर्वपक्षीय बैठकीत विविध पक्षांच्या नेत्यांशी सौहार्दपूर्ण चर्चा केली होती, आणि संसदेतही त्याचे प्रतिबिंब पडेल अशी आशा व्यक्त केली होती. हा G20 सादरीकरण केवळ राजनैतिक कार्यक्रम नाही,  तर भारताची क्षमता जगासमोर दाखवण्याची ही एक संधी आहे. एवढा मोठा देश,  लोकशाहीची जननी,  इतकी विविधता,  अशी क्षमता – जगाला भारत जाणून घेण्याची आणि भारताला आपली क्षमता जगाला दाखवण्याची संधी आहे.” असे  ते म्हणाले.

अधिवेशनात हीविधेयके सादर केली जाणार 
16 विधेयके या हिवाळी अधिवेशनात सादर केली जाणार (16 bills will be introduced in this winter session) असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामध्ये डेंटल कमिशन विधेयक, राष्ट्रीय नर्सिंग आणि मिडवायफरी कमिशन विधेयक, मल्टिस्टेट सहकारी संस्था सुधारणा विधेयक, जुने अनुदान लिनियमन विधेयक, वन संरक्षण संशोधन विधेयक याचा समावेश आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या गेल्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीमध्ये होईल, असा दावा केला होता. मात्र, नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण नाही झाले त्यामुळे हिवाळी अधिवेशन जुन्याच इमारतीमध्ये होणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज