पुण्यातील National Institute of Virology इथे 53 जागा रिक्त ; पदभरती सुरु, असा करा अर्ज

टिओडी मराठी, पुणे, दि. 24 जुलै 2021 – पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी इथे 53 जागा रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

यात प्रकल्प संशोधन वैज्ञानिक, प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प संशोधन सहकारी, प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ मूल्यांकन विशेषज्ञ आणि प्रकल्प नर्सिंग सहकारी अशी पदे आहेत.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत. तसेच यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित जाहिरात वाचावी. अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

या पदांसाठी होणार भरती :

  1. (Project Research Scientist) प्रकल्प संशोधन वैज्ञानिक
  2. (Project Research Scientist) प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो
  3. (Project Senior Research Fellow) प्रकल्प संशोधन सहकारी
  4. (Project Research Associate) प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ मूल्यांकन विशेषज्ञ
  5. (Project Nursing Support) प्रकल्प नर्सिंग सहकारी

अशी आहे शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे पदाच्या पात्रतेनुसार शिक्षण पूर्ण झालं असणं गरजेचं आहे. तसेच अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता :
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे. (राज्य -महाराष्ट्र)

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – 13 ऑगस्ट 2021

सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला (https://main.icmr.nic.in) भेट द्या. आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

Please follow and like us: