TOD Marathi

2022

“हनुमान चालीसा आत नेणार आणि भाजपचे सर्व उमेदवार निवडून येणार…”

हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणावरून प्रसिद्धीच्या झोतात आलेले बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आज मुंबईत मतदानासाठी आले. राज्य सरकारनं मला अटक केली असती, म्हणून दोन दिवस मुंबईच्या बाहेर होतो आणि...

Read More

कोकण रेल्वेचं विद्युतीकरण पूर्ण; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण

देशातील रेल्वे मार्गावरील आव्हानात्मक मार्गांपैकी एक असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील (Konkan Railway) विद्युतीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र...

Read More

मी पुन्हा येईन! “त्यांचा हा कॉन्फिडन्स पाहिला तर २०१९ चा त्यांचा कॉन्फिडन्स आठवतो”; रोहित पवार

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) दहा जागांसाठी आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानभवनामध्ये मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी...

Read More

शिवसेनेच्या टिकेला लक्ष्मण जगताप यांच्या भावाचं प्रत्युत्तर, आम्हाला पर्याय होता मात्र…

विधानपरिषदेच्या दहाव्या जागेची लढाई महाविकास आघाडी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. या दहाव्या जागेवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपसाठी एक एक मत महत्त्वाचे आहे. भाजपकडून मतांच्या...

Read More

रवी राणा आहेत तरी कुठे? मतदान करणार की, त्याआधीच पोलीस ताब्यात घेणार

राष्ट्रवादीच्या मलिक (navab malik) आणि देशमुख (Anil Deshmukh) मंत्र्यांना मतदानाचा हक्क उच्च न्यायालयाने (high court) नाकारला आहे. यामुळे या नेत्यांनी आता  सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून यावर काही वेळात...

Read More

आणि आमदार अडकले ट्रॅफिकमध्ये…

विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाची वेळ जवळ आल्याने सर्वपक्षीय आमदार आता विधान भवनात दाखल होत आहेत. हे होत असताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि शिवसेना आमदारांची बस ट्रॅफिकमध्ये अडकल्याची माहिती आहे....

Read More

“…हे आधीपासूनच आमच्या रक्तात भिनलेलं” मुक्ता टिळकांची पक्षनिष्ठा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होत आहे. (MLC Election 2022 Maharashtra) राज्यसभेच्या निवडणुकीत प्रमाणेच विधानपरिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार अशी चिन्हं दिसत आहेत. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि...

Read More

मविआतील पहिला आमदार फुटला? फडणवीसांची स्ट्रॅटजी यशस्वी

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. भाजपकडे स्पष्ट संख्याबळ नसतानाही त्यांच्या बाजूने पाचवा उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आणि निवडणुकीत चुरस वाढली. भाजपला पाचवा उमेदवार निवडून...

Read More

आतापर्यंत १०० आमदारांनी केले मतदान; ४ वाजतापर्यंत मतदानाची मुदत

राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी मविआचे ६ आणि भाजपचे ५ उमेदवार रिंगणात  आहेत. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राज्यसभेच्या फटक्यानंतर आता महाविकास आघाडी...

Read More

‘अग्निपथ’साठी लवकरच राबवली जाणार भरती प्रक्रिया

केंद्र सरकारने जाहीर केलेली ‘अग्निपथ’ योजना (Agnipath scheme) रद्द होणार नसून लवकरच या योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती लष्कराच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच या भरती अगोदर...

Read More